Posts

Showing posts from October, 2021

दिव्य सुविचार

Image

Motivational speaker -

Image

नविन शैक्षणिक धोरण

👇🏿 *नविन शैक्षणिक धोरण* 👉 *नई शिक्षानीति को* *केन्द्रीय कैबिनेट की मंजूरी*👇🏿  📚📑 *कैबिनेट ने नई शिक्षा नीति* (New Education Policy 2020) को हरी झंडी दे दी है. 34 साल बाद शिक्षा नीति में बदलाव किया गया है. नई शिक्षा नीति की उल्लेखनीय बातें सरल तरीके की इस प्रकार हैं:  📑5 Years Fundamental 1. Nursery @4 Years  2. Jr KG @5 Years 3. Sr KG @6 Years 4. Std 1st @7 Years  5. Std 2nd @8 Years 📑3 Years Preparatory 6. Std 3rd @9 Years  7. Std 4th @10 Years  8. Std 5th @11 Years  📑3 Years Middle 9. Std 6th @12 Years  10.Std 7th @13 Years  11.Std 8th @14 Years 📑4 Years Secondary 12.Std 9th @15 Years  13.Std SSC @16 Years  14.Std FYJC @17Years  15.STD SYJC @18 Years  📑खास बातें✍️ 📑केवल 12वीं क्‍लास में होगा बोर्ड, MPhil होगा बंद, कॉलेज की डिग्री 4 साल की 📑10वीं बोर्ड खत्‍म, MPhil भी होगा बंद, 📑अब 5वीं तक के छात्रों को मातृ भाषा, स्थानीय भाषा और राष्ट्र भाषा ...

27 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 27 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡जबाबदारी आणि ओझं यातला फरक ज्यांना कळतो ते आयुष्याविषयी फारचं कमी तक्रारी करतात....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🐃कुणाची म्हैस, कुणाला उठबैस.* *💫अर्थ:-* *काम एकाचे आणि त्रास दुसऱ्याला.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌎जागतिक रंगभूमी दिन* *🌞या वर्षातील🌞 ८६ वा (लीप वर्षातील ८७ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२००० : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर* *👉१६६७ : शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व त्याचा महंमद कुली खान झाला.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९०१ : कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देण...

31 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 31 मार्च ❂*          ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡आपल्या मधील " विश्वास "*  *" पर्वतालाही " हलवु शकतो* *परंतु   ...* *आपल्यामधील  " शंका "*  *आपल्यासमोर   ...* *" पर्वत " ऊभा करते ."* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🧟‍♂️बावळी मुद्रा देवळी निद्रा* *💫अर्थ:-* *दिसन्यात बावळट पन व्यवहारचतुर माणुस* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ९० वा (लीप वर्षातील ९१ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉1867 : डॉ.आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.* *👉2001: सचिन तेंडूलकर यांनी एकदिवसीय सामन्यात १०.००० धावा पूर्ण केल्या.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉1865 : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचा जन्म.* *👉19...

30 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 30 मार्च          ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡ईश्वरावर विश्वास असने ही एक श्रध्दा आहे , आणि श्रध्दा असुनही ती विश्वासार्थ असने हा एक भाव आहे , व त्याची प्रचीती येणे हा खरा विश्वास आहे* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🙇‍♀️मनी वसे ते स्वप्नी दिसे.* *💫अर्थ:-* *जसा विचार तशी स्वप्ने पड़ने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌎जागतिक डॉक्टर दिवस* *🌞या वर्षातील🌞 ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.* *👉१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.* *👉१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९४२ : वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आ...

26 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 26 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡कोणतीही गोष्ट अति झाली की तिचा त्रास होतो* *मग ते प्रेम असो किंवा इतर काही* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🤠गवत्या बसला जेवाया आणि ताकासंगे शेवाया.* *💫अर्थ:-* *अडानी मनुष्य चांगल्या वस्तुचा योग्य उपयोग करू शकत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌍जागतिक संगीतोपचार दिन* *🌞या वर्षातील🌞 ८५ वा (लीप वर्षातील ८६ वा) दिवस आहे.* *🇧🇩बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२०१३ : त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना* *👉१९७४ : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात.* *👉१९७२ : नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९०९ : बाळकृष्ण दत्तात्रेय ...

25 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 25 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡एखाद्याची स्वतःपेक्षा जास्त  किंमत केली तर.....* *तोच आपल्याला विकायला काढतो* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🙇‍♀️गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी* *💫अर्थ:-* *ज्या स्रीच्या अंगावर दागिने नसतात तिला सुखाने झोप लागते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ८४ वा (लीप वर्षातील ८५ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२०१३ : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना* *👉२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.* *👉१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९५६ : मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण...

23 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 23 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जिवन शांततामय होईल...!!* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🤴जसा भाव तसा देव.* *💫अर्थ:-* *ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते, त्याचप्रमाणे फळ मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌍जागतिक हवामान दिवस* *🌞या वर्षातील🌞८२ वा दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेन जोशी ’पद्म भूषण’ पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना ’पद्मश्री’ पुरस्कार मिळाला* *👉१९९८ : अभिनेते दिलीपकुमार यांना ’निशान-ए-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.* *👉१९३१ : सॉन्डर्सचा वध करणार्‍या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरूंगात फाशी देण्यात आले.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *?...

22 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 22 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡वाचन हे आपल्याला एकांतात विचार करण्याचा निखळ आनंद देतात* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🙆‍♂️बुडत्याला काडीचा आधार,* *💫अर्थ:-* *घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्वाची वाटते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *💧जागतिक जल दिन* *🌞या वर्षातील🌞 ८१ वा (लीप वर्षातील ८२ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९७० : हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.* *👉१९३३ : डकाऊ छळछावणीची (Concentration Camp) सुरूवात झाली.* *👉१७३९ : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९३१ : बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.* *👉१९२४ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार* *👉१७९७ : विल्हेल्म ...

20 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 20 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡मैत्री म्हणजे कुंडली न पाहता* *ज्योतिषाला न विचारता* *किती गुण जमतात* *याचा विचार न करता* *साध्य असाध्य न बघता* *आजीवन अबाधित राहणारे अतुट बंधन...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜* *👹भित्यापाठी ब्रम्हराक्षस.* *💫अर्थ:-* *भित्रा माणूस काही कारण नसताना भीत असतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🐦२० मार्च – जागतिक चिमणी दिन*  *📜आंतरराष्ट्रीय ज्योतिष दिन* *🌞या वर्षातील🌞 ७९वा दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.* *👉१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली.* *👉१७३९: नादीरशहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली.* *👉१९१६: अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१८२८: नॉर्व...

19 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 19 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡कामात येणाऱ्या अडचिनींची कारणे सांगत बसण्यापेक्षा,* *त्यावरील उपाय शोधून काढले...;* *तर कामातील अडचणी सोडवून काम लवकर फत्ते करता येते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜* *🐰ज्याच्या हाती ससा तो पारधी.* *💫अर्थ:-* *ज्याच्या हाती मुद्देमाल असतो, त्याला कार्याचे श्रेय मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ७८ वा (लीप वर्षातील ७९ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२००३ : अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.* *👉१८४८ : लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.* *👉१६७४ : शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्‍नी काशीबाई यांचे निधन*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९३८ : सई परांजपे –...

18 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 18 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *▪️जशी देनावळ तशी धुनावळ.* *💫अर्थ:-* *जसा पैसा द्याल तसे काम होईल.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌞या वर्षातील🌞 ७७ वा (लीप वर्षातील ७८ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९४४ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.* *👉१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास* *👉१८५० : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९३८ : बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता* *👉१८५८ : रुडॉल...

17 मार्च

*📚परीपाठ🌳* *❂दिनांक:~ 17 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📖 सुविचार 📖*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡चुकांमधून आपण कधीच काही शिकत नाही तीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक असते* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🌈म्हणी व अर्थ 🌈* *🤚हातच्या काकणाला आरसा कशाला?* *💫अर्थ:-* *स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ७६ वा (लीप वर्षातील ७७ वा) दिवस आहे.*     *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞* *👉1969 : गोल्ड मायर ह्या इस्राएल च्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या* *👉1998 : मुंबई मधे वातानुकूलित टेक्सी सेवेला सुरवात*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉1927 : स्वातंत्रवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म* *👉1975 : भारतीय अभिनेता, गायक पूनित राजकुमार यांचा जनम* *👉 1979:अभिनेता शर्मन जोशी यांचा जन्म*       *💐मृत्यू / पुण्यतिथी💐* *👉1937: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोऱ...

6 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 6 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡ज्या विद्येमध्ये स्वतंत्र पणे, वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे, कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *⚜म्हणी व अर्थ ⚜* *🐄वासरांत लंगड़ी गाय शहाणी.* *💫अर्थ:-* *मूर्ख माणसांत अल्प ज्ञान असणारा शहाना.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ६५ वा (लीप वर्षातील ६६ वा) दिवस आहे.* *'घाना' चा स्वातंत्र्यदिन*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब* *👉१९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर.* *👉१९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.* ...

16 मार्च

*📚परीपाठ🌹* * *❂ दिनांक:~ 16 मार्च         ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡कठीण काळात नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना....* *तेव्हा ढोल वाजवणारे काही जण आपल्यातलेच असतात....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜* *💦पालथ्या घागरीवर पाणी.* *💫अर्थ:-* *केलेला उपदेश निष्फळ ठरने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ७५ वा (लीप वर्षातील ७६ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉२००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान* *👉२००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर* *👉१९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९३६ : भास्कर चंदावरकर –...

15 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 15 मार्च         ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *👨‍👦बापसे बेटा सवाई.* *💫अर्थ:-* *वडीलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌎जागतिक ग्राहक दिन* *🌞या वर्षातील🌞 ७४ वा (लीप वर्षातील ७५ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.* *👉१८३१ : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले* *👉१६८० : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९०१ : विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिश...

13 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 13 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡सुख आणि दुःख*      *हे माणसाच्या परिस्थिती पेक्षा,*        *माणसाच्या मनस्थितीवर,*       *जास्त अवलंबून असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜* *🍪ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी* *💫अर्थ:-* *जो आपल्यावर उपकार करतो, त्या उपकार कर्त्याचे उपकार स्मरुन त्याचे गुणगान गावे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌞या वर्षातील🌞 ७२ वा (लीप वर्षातील ७३ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.* *👉१९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.* *👉१७८१ : विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.*     *🌹जन्मद...

12 मार्च.

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 12 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *⚜म्हणी व अर्थ ⚜* *👤अढ़ीच्या दिढ़ी सावकाराची गढ़ी* *💫अर्थ:-* *अडकलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो*     ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ७१ वा (लीप वर्षातील ७२ वा) दिवस आहे.* *☸️यशवंतराव चव्हाण जयंती*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.* *👉१९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.* *👉१९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.*     *🌹जन्म...

10 मार्च

*📚परीपाठ🌳* *❂दिनांक:~ 10 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📖 सुविचार 📖*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡आपल्या मनातील ओझं कमी करण्याचे ठिकाण म्हणजे "मैत्री* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🌈म्हणी व अर्थ 🌈* *‼️शेंडी तुटो की पारंबी तुटो.* *💫अर्थ:-* *पक्का निश्चय करणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌞या वर्षातील🌞 ६९ वा (लीप वर्षातील ७० वा) दिवस आहे.*     *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞* *👉1862 : अमेरिकेत कागदी चलन नोटांची सूरवात झाली.* *👉1876 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वेट्सन याच्याशी दूरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉1918 : गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे यांचा जन्म* *👉1929: कवी मंगेश पाडगांवकर यांचा जन्म*       *💐मृत्यू / पुण्यतिथी💐* *👉1897 : पहिल्या महिला शिक्षक आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन* *👉1878: इटालियन स्वातंत्रवीर ...

9 मार्च

*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 09 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡सावलीचा खरा अर्थ उन्हातून गेल्याशिवाय समजत नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *⚜म्हणी व अर्थ ⚜* *💵खिशात नाही दमडी, बदलली कोंबडी.* *💫अर्थ:-* *आपली कुवत नसताना व्यवहार करणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📆 दिनविशेष 📆*     *🌞या वर्षातील🌞 ६८ वा (लीप वर्षातील ६९ वा) दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार' उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.* *👉१९५९ : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ* *👉१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक* *👉१९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक*       *🌹...

8 मार्च

*📚परीपाठ🌹* - 8 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *🖋 सुविचार 🖋*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅     *💡अश्रूंची किमंत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो,* *त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂          *⚜म्हणी व अर्थ ⚜*     *🧐काम नाही कवडीचं अन् रिकामं पन नाही घडीचं* *💫अर्थ:-* *काहीही काम न करणारा माणूस नुसत्या सबबी सांगतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📆 दिनविशेष 📆*     *🙏नारी-शक्तीला सलाम* *👩महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐*        *🌞या वर्षातील🌞६७ वा दिवस आहे.*     *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.* *👉१९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.* *👉१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९)* *?...

5 मार्च

*📚परीपाठ🌳* *❂दिनांक:~  05 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📖 सुविचार 📖*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡तुलनेच्या विचित्र खेळात अडक़ु नका, कारण या खेळाला अंत नाही..! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो..* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🌈म्हणी व अर्थ 🌈* *🦵पाय धु तर, म्हणे तोडे केवढ़याचे.* *💫अर्थ:-* *सांगीतलेले काम सोडून इतर चौकशा करणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *समता दिन* *🌞या वर्षातील🌞 ६४ वा (लीप वर्षातील ६५ वा) दिवस आहे.*     *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞* *👉२००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण* *👉१६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.* *👉१५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नाडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि...

4 मार्च

*📚परीपाठ🌳* *❂दिनांक:~  04 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📖 सुविचार 📖*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🌈म्हणी व अर्थ 🌈* *🌊उथळ पाण्याला खळखळाट फार.* *💫अर्थ:-* *अंगात थोडीशी कुवत असूनदेखील जास्त दिमाख दाखवणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌞या वर्षातील🌞 63 वा दिवस आहे.*      *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞* *👉1836 : शिकागो शहराची स्थापना झाली* *👉2001 : पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजित सागर धरण देशाला अर्पण*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉1922 : गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री वीणा पाठक यांचा जन्म* *👉1935 : काँग्रेस च्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म* *👉1980 : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपण्णा यांचा जन्म*       *💐मृत्यू / पुण्यतिथी💐* *👉1996 : नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे ...

3 मार्च

*📚परीपाठ🌳* *❂दिनांक:~  03 मार्च  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *📖 सुविचार 📖*      ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *💡तुमच्या जगण्याचा दर्जा तुमच्या विचारांवर आवलंबून आसतो.परिस्थितीवर नाही* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂            *🌈म्हणी व अर्थ 🌈* *⚛️पाचामुखी परमेश्वर,* *💫अर्थ:-* *बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂              *📆 दिनविशेष 📆*      *🌞या वर्षातील🌞 ६२ वा दिवस आहे.*     *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞* *👉 ई.स. ७८ : शालिवाहन शकास प्रारंभ झाला.* *👉१९३० : नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.* *👉१९७३ : भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.*     *🌹जन्मदिवस / जयंती🌹* *👉१८३९ : टाटा उद्योग समूहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म* *👉किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जनम* *👉१९६७ : गायक आणि संगीतकार शंकर महादेवन य...