Posts

Showing posts with the label Coastal Mind

सर्व मान्यवरांविषयी थोडक्यात

Image
                    युवा शास्त्रज्ञ अजिंक्य कोत्तावार                                         ( अध्यक्ष - ज्ञान फाउंडेशन ) Founder and President at Foundation Director research at softsense techno service India private limited Former CEO at technological services at Yavatmal Work at national institute of technology silchar महाराष्ट्राचा रेंचो  विविध अठरा पेटंटचा हक्क प्राप्त करणारा भारतातील एकमेव युवा संशोधक झी युवा सन्मान 2017 या पुरस्काराने सन्मानित  वयाच्या  26 व्या वर्षी अठरा पेटंट मिळवणारा पहिला भारतीय. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद एकाच दिवसात चार पेटंट करून आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या रेकॉर्ड सोबत बरोबरी. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारोपयोगी ज्ञान मिळवावे यासाठी ज्ञान फाऊंडेशन ची स्थापना. भारताचे  भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ...

Coastal Mind App का घ्यावे ?

सर्व पालक व शिक्षक मित्रांना  सप्रेम नमस्कार ,              Coastal Mind  सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा विचार करून   e-learning App सुरु करत आहे.   विद्यार्थ्याना घरी राहून पाहिजे   तेंव्हा अभ्यास करता यावा . पाहिजे तेंव्हा शिकवलेले परत बघता यावे. मिळालेल्या ज्ञानाचे   दृढीकरण   करता यावे. शिकवलेल्या   घटकांचे notes परत परत वाचता याव्यात  या   सर्वांचा विचार करून app ची निर्मिती करण्यात आली आहे. हे app वापरण्यास फार सोपे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी app वर आवश्यक तेवढेच बघू शकतील. इतर app मध्ये रंजकपणा खूप केलेला असल्यामुळे विद्यार्थी अशा app मध्ये जास्त वेळ घालवतात. परंतु    Coastal Mind   या app मध्ये फक्त ज्ञानावर आधारित घटकांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त 45 - 50  मिनिटात आपला अभ्यास पूर्ण करू   शकतो.               कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे मिळालेल्या ज्ञ...