Coastal Mind App का घ्यावे ?
सर्व पालक व शिक्षक मित्रांना सप्रेम नमस्कार,
Coastal Mind सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा विचार करून e-learning App सुरु करत आहे.
कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये
सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे मिळालेल्या ज्ञानाचे दृढीकरण होत
नाही.विद्यार्थ्यांचे कुठे चुकत आहे हे बघायला कुणालाही वेळ नसतो.शिकवलेल्या
घटकावर जास्तीचे सराव प्रश्न दिल्या जात नाही.कारण शिक्षकांना हि तेवढा वेळ नसतो.
ज्या शाळेतील वर्गात 10 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील
त्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे होत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शंका
राहून जातात.यात शिक्षकांचा काहीही दोष नसतो.विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे
मनातून शिक्षकांची इच्छा असली तरीही प्रत्येकाच्या शंकांचे, अडचणीचे निरसन करणे शक्य
होत नाही. हे बरोबर कि ते बरोबर, हे करू कि ते करू , या दोघात फरक काय असे अनेक प्रश्न
मुलांच्या मनात निर्माण होत असतात. इतर मुले
आपल्याला हसतील का? शिक्षक काही म्हणतील का ? या मुळे असे प्रश्न मनातच राहतात.
बाल वयात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची - अडचणीची उत्तरे त्यांना मिळत नाही.ज्या मुळे हळूहळू मुलांची चिकित्सक वृत्ती
नष्ट होत जाते. Coastal Mind app मध्ये आम्ही या सर्वांचा विचार
केलेला आहे.
एका प्रश्नाच्या प्रकारावर आधारित 5 प्रश्न सोडवणे हि संकल्पना आम्ही राबत
आहोत.ज्यामुळे विद्यार्थ्यांचे पूर्ण दृढीकरण होऊन सराव होऊन होऊन प्रश्नांबद्दल कोणतीही शंका राहत
नाही.
विद्यार्थ्यांनी
कितीही अभ्यास केला तरी त्यांना परीक्षेचे भय वाटते. Coastal
Mind या app मुळे हि भीती 100% नाहीसी होईल. तसेच प्रश्न सोडवण्यास किती वेळ लागतो
याचे नियोजन करता येते. आपण बऱ्याचदा ऐकत असतो कि पेपर सोडवण्यास वेळ पुरला नाही. येत असून
सुद्धा काही विद्यार्थी मागे राहतात.करण वेळेचे नियोजन होत नाही. Coastal Mind app मध्ये या सर्व
बाबींचा विचार केला आहे.परीक्षेमुळे चुका जिथल्या तिथे दुरुस्त होतात.
तसेच
मनापासून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या, त्यांच्या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व शिक्षक
बांधवाना नम्रता पूर्वक विनंती आहे कि आपण या app बद्दल विद्यार्थ्यांना माहिती करून
द्यावी.
Thank
you!!!
🙏
Superrr app मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक अतिशय उपयुक्त व्यासपीठ म्हणजे costal mind app,, thanks for it
ReplyDelete