4 सप्टेंबर
*📚परीपाठ🌹* *❂ दिनांक:~ 04 सप्टें ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🖋 सुविचार 🖋* ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ _*💡" दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसत नाही...!!! "*_ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *⚜म्हणी व अर्थ ⚜* *👹निंदकाचे घर असावे शेजारी.* *🔱अर्थ:-* *आपल्यातला दोष दाखविनारा व्यक्ती आपल्यासोबत असल्यास आपल्याला दोष कमी करण्यात संधी मिळते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *📆 दिनविशेष 📆* *🌞या वर्षातील🌞 २४७ वा (लीप वर्षातील २४८ वा) दिवस आहे.* *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹* *👉१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.* *👉१९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.* *👉१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.* *👉१९९८...