28 ऑगस्ट
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 28 ऑगस्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
_*💡समाधान शोधावं लागत नाही, ते माणसाच्या चित्तातच सामावलेलं असतं....*_ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*👺घरात नाही एक तिळ पन मिशांना देतो पिळ*
*🔱अर्थ:-*
*ऐपत नसताना ऐट दाखवने* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 २४० वा (लीप वर्षातील २४१ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.*
*👉१९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.*
*👉१९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)*
*👉१९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.*
*👉१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)*
*👉१९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.*
*👉२००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉जम्मू काश्मीर हे भारतातील स्थान कोणत्या दिशेला आहे?*
*🥇उत्तर दिशा*
*👉नीरज चोप्रा या भारतीय खेळाडू ने भालाफेक मधे कोणते पदक पटकावले?*
*🥇सुवर्ण पदक*
*👉महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात?*
*🥇महापौर*
*👉महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोनता?*
*🥇मुंबई शहर*
*👉चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितिचे केंद्र कुठे आहे?*
*🥇कोल्हापुर* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*⛓️मूर्ख लोहार*
*एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली.*
*लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला.*
*हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.*
*एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला*
*वाटले लोहार आता खुप श्रीमंत* *झाला असेल. परंतु प्रत्यक्ष* *पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.*
*सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले "तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ?" तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.*
*राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कड़े पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला"अशी भेट वारंवार नाही भेटत"*
*आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.*
*त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.*
*मानवी जीवन अनमोल आहे.*
*असे जीवन परत नाही मिळणार.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment