* अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर यश;* *विद्यार्थ्यांचा सत्कार* 🏆🏆🏆🏆🥇🥇🏆🏆🏆🏆 | जालना | राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या अबॅकसच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या चॅम्पियन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार *जालना येथील स्कॉलर्स अकॅडमी जी चॅम्स क्लासच्या वतीने करण्यात आला आहे.* शिक्षक सहकारी पतसंस्था हॉल जालना येथे स्कॉलर्स अकॅडमी क्लासच्यावतीने या विद्याथ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. *या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंग्ल भाषा चे माजी संचालक तथा पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाचे माजी सदस्य जोशी सर, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन साहेब, डॉ. बळीराम बागल सर, डॉ. शिवदास मिरकड सर, ईश्वर गाडेकर सर, जगन्नाथ शिंदे सर, संतोष देशपांडे सर यांची यावेळी उपस्थिती होती.* * सुपरस्टार कशिश विठ्ठल जाधव, सुपरस्टार हर्षल सतीश बिडवे,* _फर्स्ट रँक_ अभीराम मकरंद पोखरकर, वेरोनिका निलेश खंडागळे, श्रीराज बाबुराव राऊत, _सेकंड रँक_ गाथा राहुल शिंगाडे, नंदिनी मुक्तेश्वर दसमले, ...