अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर यश; विद्यार्थ्यांचा सत्कार

*अबॅकस स्पर्धेत राज्यस्तरावर यश;* 
*विद्यार्थ्यांचा सत्कार* 
🏆🏆🏆🏆🥇🥇🏆🏆🏆🏆


| जालना |
राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या अबॅकसच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या चॅम्पियन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार *जालना येथील स्कॉलर्स अकॅडमी जी चॅम्स क्लासच्या वतीने करण्यात आला आहे.* 

शिक्षक सहकारी पतसंस्था हॉल जालना येथे स्कॉलर्स अकॅडमी क्लासच्यावतीने या विद्याथ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. *या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंग्ल भाषा चे माजी संचालक तथा पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाचे माजी सदस्य जोशी सर, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन साहेब, डॉ. बळीराम बागल सर, डॉ. शिवदास मिरकड सर, ईश्वर गाडेकर सर, जगन्नाथ शिंदे सर, संतोष देशपांडे सर यांची यावेळी उपस्थिती होती.* 
 *सुपरस्टार कशिश विठ्ठल जाधव, सुपरस्टार हर्षल सतीश बिडवे,* 
_फर्स्ट रँक_ अभीराम मकरंद पोखरकर, वेरोनिका निलेश खंडागळे, श्रीराज बाबुराव राऊत,
 _सेकंड रँक_ गाथा राहुल शिंगाडे, नंदिनी मुक्तेश्वर दसमले, 
 _थर्ड रँक_ आन्वी ज्ञानेश्वर पायघन, वेदांत बद्रीनारायण पालवे, सान्वी शरद शिंदे, सारा राहुल शिंदे, शाल्मली गजानन देशपांडे, दर्शना सोपान देव्हडे, देवांशी राजेंद्र पवार, स्वराज रवी मेहेत्रे,संकल्प विठ्ठल जाधव, स्वरा प्रसाद देशमुख, अनिकेत हनुमंत गायकवाड, अनुष्का किरण राठोड *या विद्यार्थ्यांनी विविध लेव्हल मध्ये 100 पैकी 100 गुण* घेऊन राज्यातून विशेष पारितोषिक पटकावले आहे.
मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांचा *ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेट* देऊन सत्कार केला.
तसेच 100 पैकी 99 गुण मिळवणारे विद्यार्थी अभय भगवान इंगळे,कल्पेश मनोज लताड,आरोही बाळासाहेब निर्मळ ,यश सुरेश डुकरे ,मंथन मोहन डोळस ,अक्षद विवेक सांगोळे,अमय अनंत राऊत,ऋतिका रामेश्वर छडीदार,संस्कृत सदानंद सांगोळे,सिद्धी रानुजी मोताळे यांचा क्लासेस तर्फे प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला.
 *यावेळी स्कॉलर्स अकॅडमीच्या संचालिका सौ. वर्षा निलेश खंडागळे, सहशिक्षिका सौ. स्वाती मोताळे, सौ. कीर्ती नानोटे यांनी परिश्रम घेतले.*

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स