Posts

Showing posts from November, 2026

सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा 2027 माहिती

Image
💥*ऑनलाइन अर्ज सुरू सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2027 !* 📌*इयत्ता 6 वी व 9 वी प्रवेशासाठी सुवर्णसंधी !* *PUBLIC NOTICE Inviting Online Application for All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE) - 2027 reg*   ◾* ऑनलाईन अर्जासाठी लिंक उपलब्ध * https://examinationservices.nic.in/ExamSys27/Registration/Instruction.aspx ◾*महत्वाच्या तारखा * फॉर्म भरण्याची दिनांक   2 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2026 हॉल तिकीट डाउनलोड करण्याची तारीख   25 जानेवारी 2027 परीक्षा दिनांक - 31 जानेवारी 2027