Posts

Showing posts from March, 2023

सुविचार

                          सुविचार ★ दया, क्षमा शांती तेथे देवाची वस्ती  ★ भित्रेपणा सर्व नाशाला कारणीभूत होतो. ★ मनाची स्थिरता ही एक गुप्त शक्ती होय. ★ दुःखाच्या गुणाकाराकडे दुर्लक्ष करून मानव नेहमीच सुखाच्या साध्या बेरजेनेच समाधानी होतो. ★ स्वत:च्या गुणात काहीतरी अवगुण हीच गुणाची खरी पूर्णता होय. जाणणे ★ व्यर्थ गेलेला प्रत्येक क्षण दुर्दैवाच्या दाराशी नेतो.  ★ शरीर हेच देवाचे मंदिर आहे, त्याला शुद्ध आणि निर्मळ ठेवणे म्हणजेच देवाची पूजा होय. ★ रिकामा मेंदू म्हणजे सैतानाचे घर. ★ माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान.

उन्हाळ्यात 'कूल कूल'

उन्हाळ्यात 'कूल कूल' 🔷️ कडकडीत उन्हाळा किंवा घाम आणि चिकचिकाट दोन्ही प्रकारच्या वातावरणात सौम्य रंगाचे कपडे सुखद वाटतात.  🔷️ या दिवसात सुती कपड्यांची खुलावट वेगळीच. यात घाम शोषला जातो. 🔷️ दैनंदिन वापरासाठी अर्ध्या बाह्यांचा शर्ट किंवा टी शर्ट वापरा. मिटिंग किंवा अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मात्र फूल बाह्यांचा शर्ट आणि टाय वापरा. 🔷️ प्रत्येकाचा बांधा व आकारमान वेगळे असते. त्यानुसार कपड्यांची निवडही बदलावी लागते. 🔷️ उंच व्यक्तींना डार्क रंगाचे, तिरके लायनिंग असलेले शर्ट खुलून दिसतात.  🔷️ उंची कमी असेल तर प्लेन आणि हलक्या रंगाचे टी शर्ट वापरा. 🔷️ चेहरा गोल असेल तर पॉईंटेड कॉलरचा शर्ट वापरा. चेहरा लांबट असेल तर लांब कॉलरचा शर्ट वापरा. 🔷️ वेळोवेळी स्टाईलमध्ये फरक करा. 🔷️ या हवामानात सैलसर व पुढून बंद टी शर्ट आरामदायक ठरतात. बूट आणि बेल्ट एकाच रंगाचे असावेत. 🔷️ शर्टला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट ट्राऊजर पोशाख अधिक खुलविते. घामामुळे कपड्यांना सुरकुत्या पडू शकतात. म्हणून 'रिंकल फ्री' कपडे वापरावेत. 🔷️ शर्टच्या वरच्या खिशात कमीत कमी सामान ठेवावे. य...

टीका करा पण जपून

टीका करा पण जपून  🎈 टीका ही विशिष्ट कृतीबद्दल असावी. व्यक्तीबद्दल नसावी. 🎈टीका करताना मनाची शांती ढळू देऊ नका.  🎈टीका ही कोणाला घाबरून सोडण्यासाठी नाही तर योग्य दिशा दाखविण्यासाठी करा.  🎈 टीका सर्वांसमक्ष करू नका, खाजगीत करा. 🎈अस कां? तर, लोकांसमोर टीका ही अपमानास्पद वाटू शकते. 🎈टीकेचा अतिरेक करू नका. मार्गदर्शक व्हा. संबंधित व्यक्तीला त्याच्या चुका, दोष दाखविण्यामागे त्याला सुधारण्याचा दृष्टिकोन असावा.  🎈उतावीळपणाने टीका करू नका. 🎈टीकेचा वापर औषधाप्रमाणेच करावा. 🎈टीका सकारात्मक योग्य प्रमाणातील टीकेमुळे विलक्षण बदल घडू शकतो.

गुणकारी हळद

Image
टिप्स गुणकारी हळद  सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गृहिणींचं वर्षभर लागणाऱ्या वस्तू करण्याचं काम जोमाने सुरू आहे. खारोड्या, कुरडया, शेवया याबरोबरच आपल्या सख्या या दिवसात वर्षाची मोहरी, तिखट, हळद करण्यात मग्न असतात. हळद ही पूजेत आणि स्वयंपाकात उपयोगी पडते. अचानक कापलं, खरचटलं तर जंतुनाशक म्हणून अतिशय आवश्यक बाब आहे. अशी ही गुणकारी हळद बऱ्याच गोष्टीला कामी येत असते. जसे - 💥पावसाने भिजल्याने किंवा थंडी गारव्यामुळे झालेल्या सर्दीत हळदीचा धूर घेतल्यास सर्दी कमी होते. 💥गरम दुधात गूळ व हळद घेतल्यास खोकला थांबतो. 💥गोमूत्रात थोडी हळद मिसळून घेतल्यास श्वास रोगात आराम पडतो.  💥हळद आणि मध एकत्र करून लावल्यास टॉन्सिल्स कमी होतात.  💥आवळ्याच्या रसात हळद व मध मिसळून घेतल्यास मूत्रदोष कमी होतो. 💥हळद व तुरटीच्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्रदाह कमी होतो. 💥कच्च्या दुधात हळद मिसळून लावल्यास त्वचा उजळते. 💥जखमेतून येणाऱ्या रक्तावर हळद लावल्यास रक्त थांबते.  💥फोड येऊन तो दुखत असल्यास कापसावर थोडी हळद टाकून ती पट्टी फोडावर बांधल्यास फोड फुकून पस बाहेर येतो. ...

उद्योगधंदे 111

उद्योगधंदे  अ) खनिज संपत्तीवर आधारित उद्योग :-  १) ग्रामीण कुंभार उद्योग २) चुना उद्योग ३) दगड फोडणे, कोरणे, खडी करणे, नक्षीकाम करणे ४) दगडापासुन बनविलेल्या उपयुक्त वस्तु ५) दगडी पाट्या व पेन्सिल तयार करणे ६) प्लास्टर ऑफ पॅरीस तयार करणे ७) भांडी साफ करण्याचे पावडर तयार करणे ८) सरपणापासुन कोळसा तयार करणे ९) सोने, चांदी, खडे, शिंपले व कृत्रिम धातुपासुन दागिणे तयार करणे १०) रांगोळी तयार करणे ११) लाखेच्या बांगड्या बनविणे १२) रंग, रोगण, वारनिस, डिस्टंपर बनविणे, १३) काचेची खळणी उत्पादन १४) सजावटीसाठी काच कापणे, डिझायनिंग पॉलीस करणे १५) रत्न कापणे. ब) वनसंपत्तीवर आधारित उद्योग :-  १६) हात कागद उद्योग १७) आगपेटी उद्योग, अगरबत्ती उद्योग १८) वाख उद्योग १९) गोंद रेक्झीन उद्योग २०) वेत व बांबु उद्योग २१) काथ उद्योग २२) पेपर कप्स प्लेटस् व कागदाची इतर उत्पादने २३) वह्या तयार करणे २४) वाळ्याचे पडदे व केरसुणी तयार करणे २५) वन उत्पादने संकलन, प्रक्रिया व पॅकींग उद्योग २६) फोटो फ्रेमिंग २७) लाख तयार करणे. क) शेतमालावर आधारित उद्योग :-  २८) धान्य डाळी प्रक्रिया उद्योग पापड मसाले बनवि...

DMI Test Importance in Marathi

Image
करिअरसाठी उपयुक्त टेस्ट. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. मुलांचा कल ठरवायला मदत करणाऱ्या काही नवीन चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत. आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत. ‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’ ‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’ ‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’ ‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’ ‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’ असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणजे कल्पना करा आपण मुलाला इंजिनीअरिंगला टाकले. पहिल्या वर्षी एक-दोन विषय गेले. दुसऱ्या वर्षी असाच मागे पडला आण...

VOCABULARY BOOSTER part 2

 🚀 Part 2 🚀 Dept.of English District Institute of Education & Training, Jalna यांच्या सौजन्याने  🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 📙VOCABULARY BOOSTER📙 Day - 101  *Thought for the day* "If you are searching for a person who fill change your life, take a look in the mirror." *Classes(3-5)* *🔹Ebb*- fall away or decline(उतरती कळा/ओहोटी लागणे) *✒️Sentence*- 1) The tide is on the ebb. 2) His confidence is at a low ebb. *Classes (6-10)* *🔸Append*-add to the very end.(अगदी शेवटी जोडणे) *✒️ Sentence* – 1) I append a list of those guests. 2) Unable to append backup set to full media. 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂           📙VOCABULARY BOOSTER📙* Day - 102  *Thought for the day* "Confidence doesn't come when you have all answers... But it comes when you are ready to face all questions." *Classes(3-5)* *🔹Teem*-be full of or abuzz with(विपुल असणे/परिपूर्ण असणे) *✒️Sentence*- 1) The river teems with fish. 2) Good ideas teem in his hea...

आरोग्य संबंधी महत्त्वाच्या गोष्टी

*सर्वांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा* 🄷🄰🄿🄿🅈 🄸🄽🅃🄴🅁🄽🄰🅃🄸🄾🄽🄰🄻  🄷🄴🄰🄻🅃🄷 🄳🄰🅈  लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी:   1. बीपी: 120/80   2. नाडी: 70 - 100   3. तापमान: 36.8 - 37   ४. श्वास : १२-१६   5. हिमोग्लोबिन: पुरुष -13.50-18  महिला - 11.50 - 16   6. कोलेस्टेरॉल: 130 - 200   7. पोटॅशियम: 3.50 - 5   8. सोडियम: 135 - 145   9. ट्रायग्लिसराइड्स: 220   10. शरीरातील रक्ताचे प्रमाण: PCV 30-40%   11. साखरेची पातळी: मुलांसाठी (70-130) प्रौढांसाठी: 70 - 115   12. लोह: 8-15 मिग्रॅ   13. पांढऱ्या रक्तपेशी WBC: 4000 - 11000   14. प्लेटलेट्स: 1,50,000 - 4,00,000   15. लाल रक्तपेशी RBC: 4.50 - 6 दशलक्ष.   16. कॅल्शियम: 8.6 -10.3 mg/dL   17. व्हिटॅमिन डी3: 20 - 50 एनजी/मिली.  18. व्हिटॅमिन बी 12: 200 - 900 pg/ml.  *ज्येष्ठांसाठी खास टिप्स म्हणजे 40/50/60 वर्षे:*  *१- पहिली सूचना:* तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या, आरोग्याच्या सर्वात...