उन्हाळ्यात 'कूल कूल'


उन्हाळ्यात 'कूल कूल'

🔷️ कडकडीत उन्हाळा किंवा घाम आणि चिकचिकाट दोन्ही प्रकारच्या वातावरणात सौम्य रंगाचे कपडे सुखद वाटतात. 

🔷️ या दिवसात सुती कपड्यांची खुलावट वेगळीच. यात घाम शोषला जातो.

🔷️ दैनंदिन वापरासाठी अर्ध्या बाह्यांचा शर्ट किंवा टी शर्ट वापरा. मिटिंग किंवा अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मात्र फूल बाह्यांचा शर्ट आणि टाय वापरा.

🔷️ प्रत्येकाचा बांधा व आकारमान वेगळे असते. त्यानुसार कपड्यांची निवडही बदलावी लागते.

🔷️ उंच व्यक्तींना डार्क रंगाचे, तिरके लायनिंग असलेले शर्ट खुलून दिसतात. 

🔷️ उंची कमी असेल तर प्लेन आणि हलक्या रंगाचे टी शर्ट वापरा.

🔷️ चेहरा गोल असेल तर पॉईंटेड कॉलरचा शर्ट वापरा. चेहरा लांबट असेल तर लांब कॉलरचा शर्ट वापरा.

🔷️ वेळोवेळी स्टाईलमध्ये फरक करा.

🔷️ या हवामानात सैलसर व पुढून बंद टी शर्ट आरामदायक ठरतात. बूट आणि बेल्ट एकाच रंगाचे असावेत.

🔷️ शर्टला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट ट्राऊजर पोशाख अधिक खुलविते. घामामुळे कपड्यांना सुरकुत्या पडू शकतात. म्हणून 'रिंकल फ्री' कपडे वापरावेत.

🔷️ शर्टच्या वरच्या खिशात कमीत कमी सामान ठेवावे. यामुळे शर्टचा शेप बिघडतो.


Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स