टीका करा पण जपून
टीका करा पण जपून
🎈टीका ही विशिष्ट कृतीबद्दल असावी. व्यक्तीबद्दल नसावी.
🎈टीका करताना मनाची शांती ढळू देऊ नका.
🎈टीका ही कोणाला घाबरून सोडण्यासाठी नाही तर योग्य दिशा दाखविण्यासाठी करा.
🎈 टीका सर्वांसमक्ष करू नका, खाजगीत करा.
🎈अस कां? तर, लोकांसमोर टीका ही अपमानास्पद वाटू शकते.
🎈टीकेचा अतिरेक करू नका. मार्गदर्शक व्हा. संबंधित व्यक्तीला त्याच्या चुका, दोष दाखविण्यामागे त्याला सुधारण्याचा दृष्टिकोन असावा.
🎈उतावीळपणाने टीका करू नका.
🎈टीकेचा वापर औषधाप्रमाणेच करावा.
🎈टीका सकारात्मक योग्य प्रमाणातील टीकेमुळे
विलक्षण बदल घडू शकतो.
Comments
Post a Comment