सुविचार

                          सुविचार

★ दया, क्षमा शांती तेथे देवाची वस्ती 

★ भित्रेपणा सर्व नाशाला कारणीभूत होतो.

★ मनाची स्थिरता ही एक गुप्त शक्ती होय.

★ दुःखाच्या गुणाकाराकडे दुर्लक्ष करून मानव नेहमीच सुखाच्या साध्या बेरजेनेच समाधानी होतो.

★ स्वत:च्या गुणात काहीतरी अवगुण हीच गुणाची खरी पूर्णता होय. जाणणे

★ व्यर्थ गेलेला प्रत्येक क्षण दुर्दैवाच्या दाराशी नेतो.

 ★ शरीर हेच देवाचे मंदिर आहे, त्याला शुद्ध आणि निर्मळ ठेवणे म्हणजेच देवाची पूजा होय.


★ रिकामा मेंदू म्हणजे सैतानाचे घर.

★ माता म्हणजे ममतेच्या महन्मंगल मंदिरांनी गजबजलेलं तीर्थस्थान.




Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स