उद्योगधंदे 111
उद्योगधंदे
१) ग्रामीण कुंभार उद्योग २) चुना उद्योग ३) दगड फोडणे, कोरणे, खडी करणे, नक्षीकाम करणे ४) दगडापासुन बनविलेल्या उपयुक्त वस्तु ५) दगडी पाट्या व पेन्सिल तयार करणे ६) प्लास्टर ऑफ पॅरीस तयार करणे ७) भांडी साफ करण्याचे पावडर तयार करणे ८) सरपणापासुन कोळसा तयार करणे ९) सोने, चांदी, खडे, शिंपले व कृत्रिम धातुपासुन दागिणे तयार करणे १०) रांगोळी तयार करणे ११) लाखेच्या बांगड्या बनविणे १२) रंग, रोगण, वारनिस, डिस्टंपर बनविणे, १३) काचेची खळणी उत्पादन १४) सजावटीसाठी काच कापणे, डिझायनिंग पॉलीस करणे १५) रत्न कापणे.
ब) वनसंपत्तीवर आधारित उद्योग :-
१६) हात कागद उद्योग १७) आगपेटी उद्योग, अगरबत्ती उद्योग १८) वाख उद्योग १९) गोंद रेक्झीन उद्योग २०) वेत व बांबु उद्योग २१) काथ उद्योग २२) पेपर कप्स प्लेटस् व कागदाची इतर उत्पादने २३) वह्या तयार करणे २४) वाळ्याचे पडदे व केरसुणी तयार करणे २५) वन उत्पादने संकलन, प्रक्रिया व पॅकींग उद्योग २६) फोटो फ्रेमिंग २७) लाख तयार करणे.
क) शेतमालावर आधारित उद्योग :-
२८) धान्य डाळी प्रक्रिया उद्योग पापड मसाले बनविणे ईत्यादी २९) ग्रामिण तेल उद्योग ३०) गुळ खांडसरी उद्योग ३१) निरा ताडगुळ उद्योग ३२) मधुमक्षिका पालन उद्योग ३३) औषधी वनस्पती संकलन उद्योग ३४) फळ भाजी प्रक्रिया उद्योग, लोणची बनविणें ३५) तरटी चटया व हार तयार करणे ३६) काजु प्रक्रिया ३७) द्रोण व पत्रावळी तयार करणे ३८) तागापासुन वस्तु बनविणे ३९) मका प्रक्रिया ४०) शेवया उत्पादन ४१) विद्युतचलीत पिठाची गिरणी ४२) दाळ तयार करणे ४३) तांदळाची साले काढणे ४४) पशुचारा, कुकुट खाद्य उत्पादन ४५) रसवंती ४६) खाद्यपदार्थ स्टॉल युनिट, मेन्थॉलतेल, दुग्धजन्य उत्पादन.
ड) पॉलीमर व रसायनावर आधारित प्रक्रिया उद्योग :-
४७) ग्रामिण चर्मोद्योग ४८) आखाद्य तेल व साबन उद्योग ४९) रबराच्या वस्तु बनविणे ५०) रेक्झीन, पीव्हीसी ईत्यादी ५१) शिंग व हाडे यांच्या वस्तु ५२) हस्तीदंतीं वस्तु ५३) मेनबत्ती, कापुर व लाख तयार करणे ५४) प्लास्टीकचे पार्सल तयार करणे ५५) टिकल्या, बिंदी बनविणे ५६) मेहंदी तयार करणे ५७) सुगंधी तेल तयार करणे ५८) शाम्पु तयार करणे ५९) केशतेल निर्मीती ६०) धुण्याचा साबन व पावडर तयार करणे.
इ) अभियांत्रीकी व अपारंपारिक उर्जेवर आधारित उद्योग :-
६१) सुतार काम ६२) लोहार काम ६३) अॅल्युमिनीयम उद्योग ६४) गोबर गॅस ६५) पेपर पिन्स, क्लिप्स, सेप्टी पिन्स, स्टोव पिन ईत्यादी ६६) शोभेचे बल्ब बाटल्या तयार करणे ६७) छत्रीची जोडणी ६८) सुर्य व वायु उर्जेची उपकरणे तयार करणे ६९) हातानी पितळेची भांडी तयार करणे ७०) हाताने तांब्याची भांडी तयार करणे ७१) हाताने काश्याची भांडी तयार करणे ७२) रेडीओ तयार करणे ७३) रेडिओ कम कॅसेट प्लेयर उत्पादने ७४) स्टॅपलायझर उत्पादने ७५) इलेक्ट्रॉनिक्स घड्याळची उत्पादने ७६) लाकडावर कोरिव काम व फर्निचर तयार करणे ७७) कल्हई करणे ७८) मोटार वायंडींग ७९) तारेच्या जाळ्या बनविणे ८०) लोखंडी ग्रील्स बनविणे ८१) हातगाड्या, बैलगाड्या, छोट्या सायकल रिक्षा बनविणे .८२) संगीत वाद्य तयार करणे ८३) गांडुळ पालन व कचरा निपटारा.
फ) वस्त्र उद्योग :-
८४) खादी (सुती, रेशीम, लोकर) ८५) पॉलीवस्त्र (खादी व्यतिरिक्त) ८६)लोकवस्त्र ८७) होजिअरी ८८) शिवण काम व तयार कपडे ८९) बाटिक वर्क ९०) खेळणी व बाहुल्या बनविणे ९१) सुताच्या व लोकरीच्या गुंड्या /लाची तयार करणे ९२) भरत काम ९३) कापडावरील भरतकाम (पॅच वर्क) ९४) वैद्यकिय पटट्या बनविणे ९५) स्टोव्हच्या वाती बनविणे
ग) सेवा उद्योग :-
९६) धुलाई ९७) केस कापणे (सलुन) ९८) नळ काम (प्लंबींग) ९९) विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची दुरूस्ती व देखभाल १००) डिझेल इंजिन व पंपसेटची दुरूस्ती १०१) टायर दुरूस्ती १०२) किटक नाशक फवारे पंपसेटची दुरूस्ती १०३) लाउडस्पिकर यंत्रे भाड्याने देणे १०४) बॅटरी चार्जिंग १०५) कलात्मक फलक रंगविणे १०६) सायकल दुरुस्ती १०७) गवंडी काम १०८) ढाबा (मद्य विरहीत) १०९) चहा दुकान ११०) आयोडीयुक्त मिठ १११) बॅन्ड पथक.
Comments
Post a Comment