Posts

तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?

*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?*  महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे.  * अमरावती *  एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले. * औरंगाबाद *  हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले. * बीड *  हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले * भंडारा *  हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द अस...

आपण तेल खातो का आणखीन काही

*😲😲😲आपण तेल खातो  का  आणखीन काही*   😲😲😲😲            मित्रांनो  2017/18 च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये  *54.5  कोटी* लोकांना non communiable disease आहेत . उदाहरणार्थ  ब्लड प्रेशर ,डायबिटीज कॅन्सर , थायरॉईड, ओबेसिटी  अल्जमाईर इत्यादी. मित्रांनो हे आजार कशामुळे होतात  ? हे आजार  आपण घेत असलेल्या आहारापासून होतात . यातील  *90% आजार  हे तेलापासून* होतात .            अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 100 व्यक्तींच्या मृत्यू मध्ये  28 व्यक्तींचा मृत्यू हा हृदयरोगाने झालेला आहे . हृदय रोगास कारणीभूत असणारा  महत्त्वाचा घटक म्हणजे तेल .  *जे आपण तेल खातो  ते खरंच  खाण्यायोग्य आहे का?*  याचा आपण कधी विचार केला आहे का?                                      मित्रांनो, तेल हा माणसाच्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे.भारतातील प्रत्येक व्यक्तीला सरासरी...

पोटाचा घेर वाढतोय...

Image
पोटाचा घेर वाढतोय? टेन्शन घेण्याऐवजी हे साधे-सोपे उपाय करा… फिट रहा..*पोटाचा वाढता घेर अनेकदा टिंगलटवाळीचा विषय असतो, परंतु जेव्हा हे प्रकरण स्वतःपर्यंत येऊन पोहोचतं तेव्हा तो एक चिंतेचा विषय झालेला असतो. अनेकजण वरवर कितीही म्हणत असले की, “वाढलेलं पोट हे सुखी माणसाचे लक्षण आहे”, तरी हे उसने अवसान फार दिवस टिकत नाही.मग चिंता आणि पोटाचा घेर वाढतच जातो. पर्यायाने आपल्या आरोग्याच्या समस्या वाढतच जातात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ याकडे अधिक गंभीरतेने बघतात.आता पोटाचा घेर वाढला आहे म्हणजे नक्की काय? तर आपल्या कमरेभोवतीचे माप मोजून हा अंदाज लावता येतो. ओटीपोटाच्या ठिकाणी पुरुषांमध्ये ४० इंच आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा जास्त लठ्ठपणा म्हणून ओळखतात.यावरून तुम्हाला लक्षात येईल की, तुमच्या पोटाचा घेर वाढला आहे का? जर तो वाढला असेल तर टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अनेक उपाय करता येऊ शकतात. *पुढे दिलेले काही उपाय तुमच्या पोटाचा घेर कमी करतीलच शिवाय एका टेन्शनपासून तुमची सुटका होईल….* उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाता तेव्ह...

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…

Image
*मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…* कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा ही खालील सुत्रे आहेतः- *1) सतत पॉझीटीव्ह -* कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. *2) पॅशन निर्माण करा - * आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्याशिवाय आपण ज...

आजचा विषय- फुफ्फुस

*आजचा विषय- फुफ्फुस*                                                                                         दुसरा दिवस-                                                               दि.15/05/2021                                                                                                                        ...

ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर

Image
🌿 ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर 🌿🙏🏻 आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*   अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा .  डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)  भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.   श्री नायर यांनी *" कलाम इफेक्ट "* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.  १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.  ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.  म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.  त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सि...

DMIT Center in Jalna

Image
Coastal Mind Plot No. 99, Near Nagarsevak Ashok Pawar House, Jamuna Nagar, Railway station Jalna 94 04539184