आपण तेल खातो का आणखीन काही

*😲😲😲आपण तेल खातो  का  आणखीन काही*   😲😲😲😲   

        मित्रांनो  2017/18 च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये  *54.5  कोटी* लोकांना non communiable disease आहेत . उदाहरणार्थ  ब्लड प्रेशर ,डायबिटीज कॅन्सर , थायरॉईड, ओबेसिटी  अल्जमाईर इत्यादी. मित्रांनो हे आजार कशामुळे होतात  ? हे आजार  आपण घेत असलेल्या आहारापासून होतात . यातील  *90% आजार  हे तेलापासून* होतात .            अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये 100 व्यक्तींच्या मृत्यू मध्ये  28 व्यक्तींचा मृत्यू हा हृदयरोगाने झालेला आहे . हृदय रोगास कारणीभूत असणारा  महत्त्वाचा घटक म्हणजे तेल . 

*जे आपण तेल खातो  ते खरंच  खाण्यायोग्य आहे का?*  याचा आपण कधी विचार केला आहे का?                                      मित्रांनो, तेल हा माणसाच्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे.भारतातील प्रत्येक व्यक्तीला सरासरी वर्षभरामध्ये 19 लिटर एवढे तेल खाण्यासाठी लागते.आपण कधी विचार केला आहे का की आपण जे तेल खातो ते शुद्ध आहे , खात्रीशीर आहे ? चला तर एक  तथ्य मी आपणासमोर मांडू इच्छितो.      


*सोयाबीन मध्ये 20 टक्के फॅट आहे . याचा अर्थ 5 किलो सोयाबीन पासून एक किलो सोयाबीनचे तेल तयार होईल .Soybean 45₹ per kg याचा अर्थ 225 रुपयाच्या सोयाबीन मध्ये एक लिटर सोयाबीनचे तेल तयार होते. तेल निर्मितीचा खर्च, मनुष्यबळ, कंपनीचा एका लिटर मागे नफा याचा विचार केला तर हे तेल मार्केटमध्ये आपल्याला किमान तीनशे ते साडेतीनशे रुपयाला मिळायला पाहिजे ;परंतु ते आपणास 120 ते 130 रुपये लिटर मिळते. याचा अर्थ काय आहे?*             


*शेंगदाण्यांमध्ये 49%फॅट आहे .याचा अर्थ एक लिटर शेंगदाणा तेल तयार होण्यासाठी दोन किलो शेंगदाणे लागतील.दोन किलो शेंगदाणा ची किंमत आज आहे दोनशे पन्नास रुपये.म्हणजेच एक लिटर शेंगदाणा तेल तयार करण्यासाठी दोनशे पन्नास रुपयाचे शेंगदाणे लागतात व  मार्केटमध्ये आपल्‍याला तीनशे ते साडेतीनशे रुपये ला मिळायला पाहिजे ;परंतु शेंगदाणा तेल मार्केट मध्ये 130 ते 150 रुपये लिटर आहे.बाजारात मिळणारे शेंगदाणा तेल हे खरच शुद्ध स्वरूपात उपलब्ध आहे का?*   


*सूर्य फुलांमध्ये 51 टक्के फॅट असते.याचा अर्थ असा दोन किलो सूर्यफुलाच्या बिया पासून एक लिटर सूर्यफुलाचे तेल तयार होते.आज बाजारामध्ये सूर्यफुलाच्या बिया 350 रुपये किलो आहे .म्हणजेच सातशे रुपये सूर्यफुलांच्या बियापासून एक लिटर तेल तयार होते.सूर्यफुलाचे तेल आपणास बाजारांमध्ये आठशे रुपये या दराने मिळायला पाहिजे .आज सूर्यफुलाचे तेल बाजारामध्ये 130 ते 150 रुपये लिटर मध्ये मिळते .याचा अर्थ सुर्यफुलाचे बाजारांमध्ये मिळणारे तेल हे कसे असेल हे आपल्या लक्षात येईल*.                      


*केमिकल युक्त व पाम ऑइल मिक्स करून व सूर्यफूल, शेंगदाणा ,सोयाबीन चा सुगंध सोडून तयार केलेले तेल बाजारामध्ये उपलब्ध आहे हे आपल्या लक्षात आले असेल. पारंपारिक पद्धतीने घाण्या मध्ये तयार केलेले तेल आजही बाजारामध्ये रुपये 400 ते 550 प्रतिलिटर प्रमाणे मिळते.एखादा व्यक्ती हेही तेल घेऊन खाऊ शकेल परंतु सन 2005 मध्ये  हैदराबाद या ठिकाणी  WHO व NIN हैदराबाद  झालेल्या  वर्कशॉप नुसार भारतामध्ये फक्त राइस ब्रान ऑइल व शेंगदाणा तेल या दोनच तेलांमध्ये आवश्यक असणारे सफा पुफा मुफा हे घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असलेले आढळून आले.शेंगदाणा तेलामध्ये असणारी भेसळ मी आपणास वर विशद केली आहे.* 


*A P organic Ltd या कंपनीने तेरा वर्षांपूर्वी *थरमोसायफिन नावाची एक तेलशुद्धीकरण पद्धत* *शोधून काढली.यामध्ये पाण्याची वाफ देऊन तांदळाच्या  तुसामध्ये असणाऱ्या सोनरी लई पासून राइस ब्रान ऑइल तयार करण्याची पद्धत विकसित केली व त्याचे पेटंट या कंपनीकडे आहे .या कंपनीला आत्तापर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग, प्रतिभाताई पाटील ,डॉक्टर एपीजे अब्दुल  यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले आहेत .एपी ऑरगॅनिक या कंपनीकडून तांदळापासून बनवलेले तेल हे फिजिकली रिफाईन आहे . जगामध्ये सर्वात जास्त राइस ब्रान ऑइल निर्माण करण्याचे काम ही कंपनी करते .तेल निर्मिती मध्ये केलेले हे इनोवेशन  जगात विख्यात असून आत्तापर्यंत जगातील अनेक देशांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या तेलाचे वैशिष्ट्य म्हणजे  या तेलाचा स्मोकिंग पॉइंट हा 254 अंश सेल्सिअस आहे. याला वास नाही.या तेलामध्ये केलेल्या पदार्थाचीच चव लागते .हे इतर तेलाच्या तुलनेत  20 टक्के कमी लागते.या तेलामध्ये हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणारे घटक  Tecopherols,Tocotrienols,oryzanol मुबलक प्रमाणामध्ये आहे .त्यामुळे आपले हृदय पूर्ण कार्यक्षमतेने काम करते.* 

*आता आपण ठरवा आपण कोणते तेल वापरले पाहिजे*🙏🙏🙏🙏🙏🙏
निलेश सर - 9404539184

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English