Posts

Showing posts from January, 2023

copy

      Dept.of English District Institute of Education & Training, Jalna यांच्या सौजन्याने  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📙VOCABULARY BOOSTER📙* Day -1              *Thought for the day* "Never say, 'I can't, always say, I will try." *Classes (3 - 5)* *🔸 Aid* – a person or thing that helps you.  ✒️Sentence – We aided him with money. *Classes (6 - 10)* *🔹Timid* - easily shy or nervous .  ✒️Sentence - Kiran is a timid girl.    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖      *📙VOCABULARY BOOSTER📙* Day -2 Date *Thought for the day* "If you can't do great things, do small things in great ways." *Classes (3 - 5)* *🔸Mild* - not very strong. ✒️Sentence - Ganesh is suffering from mild cold. *Classes (6 - 10)* *🔹Locate* - discover the exact place. ✒️Sentence – I locate my town on the map. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖               *📙VOCABULARY BOOSTER📙* Day -3 Date  *Thought for the day* "Winners are not those wh...

2nd level

2nd Level testmoz.com/11262084 Passcode: 2005 2nd Level PP 1 testmoz.com/11264698 Passcode: 2005 2nd Level PP 2 testmoz.com/11265212 Passcode: 2005 2nd Level PP 3 testmoz.com/11283146 Passcode: 2005 2nd Level PP 4 testmoz.com/11283698 Passcode: 2005 2nd Level PP 5 testmoz.com/7354694 Passcode: 2005 ...

first level A & B

Image
1A 👇 testmoz.com/7086700 Passcode: 1234 Level 1A PP 1 testmoz.com/11264674 Passcode: 1234 Level 1A PP 2 testmoz.com/11265080 Passcode: 1234 Level 1A PP 3 testmoz.com/11283122 Passcode: 1234 Level 1A PP 4 testmoz.com/11283648 Passcode: 1234 Level 1A PP 5 testmoz.com/11285858 Passcode: 1234 ...

Abacus Junior level

testmoz.com/11262232   Passcode: 1500 Jr. Level PP 1 testmoz.com/3186158 Passcode: 1500 Jr. Level PP 2 testmoz.com/3201926 Passcode: 1500 Jr. Level PP 3 testmoz.com/11283608 Passcode: 1500 Jr. Level PP 5 testmoz.com/5583638 Passcode: 1500 Jr. Level PP 6 testmoz.com/7149652 Passcode: 1500 ...

भूगोल बद्दल सर्वसामान्य माहिती माहीत आहे का ?

                    भूगोल                 भूगोल हा सर्व शास्त्रांची *जननी* म्हणून ओळखला जाणारा सर्वसमावेशक असा विषय आहे. भूगोलाचे स्वरूप आता अधिक गतिशील होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा उदा. जीआयएस , जीपीएस चा अभ्यासात वापर केला जात असल्याने भूगोलशास्त्र ही आता अधिकाधिक उपयोजित ज्ञानशाखा झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले भवितव्य घडवण्यासाठी विविध आकर्षक पर्याय भूगोलाच्या अभ्यासामुळे उपलब्ध होत आहेत. ते आत्मसात केल्यास रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतात. भूगोलाच्या अभ्यासात साधारणता खालील गोष्टींचा समावेश होतो . 🔰 1) * एक ब्रम्हांड * - (ज्यात वायुमंडल वातावरणातील थर इ.)  🔰 2) दोन अयन -  ■ *उत्तरायण व दक्षिणायन* (सूर्याचे भासमान भ्रमण)  🔰 3) तीन पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग -  ■ *भूकवच, प्रावरण आणि गाभा*  (त्यातील मूलद्रव्य, घनता इत्यादी)  🔰 4) चार प्राणी वर्ग-   ■ *जलचर , भूचर, उभयचर , नभचर* (कोणत्या प्रदेशात- कोणत्या हवामानात कोणते इत्यादी...

नवोदय फॉर्म

Image
नवोदय फॉर्म Download वरील नावाला क्लिक करावे फॉर्म डाऊनलोड होईल. या फॉर्म ची प्रिंट काढून तो पूर्ण भरून Headmaster / मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी घ्यायची आहे. सदरील फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. त्यात ऑफलाईन भरलेल्या फॉर्म चा फोटो अपलोड करायचा आहे.. नवोदय फॉर्म लिंक  https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration *जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023*  *इयत्ता सहावी*   *अर्ज करण्याची शेवटची मुदत........* 31 जानेवारी 2023  *परीक्षेची तारीख......* 29 एप्रिल 2023  अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे 🌹 मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात 🌹 विद्यार्थी फोटो  🌹पालक सही  🌹विद्यार्थी सही 🌹 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा  (1 ते 100kb size) *संभाव्य निकालाची तारीख.....* जून 2023 *इतर महत्त्वाच्या बाबी*  🔴विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे. 🔴 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजल...

विद्यार्थ्यांसाठी भाषण - राजमाता जिजाऊ

Image
विद्यार्थ्यांसाठी भाषण - राजमाता जिजाऊ रयतेच्या राज्यासाठी जिजाऊंचा संघर्ष आजही मार्गदर्शक आहे.--रामेश्वर तिरमुखे. राजमाता जिजाऊ जयंतीच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा. रामेश्वर तिरमुखे, जालना. Mob.9420705653.        जिजाऊ म्हणजे विदर्भाची कन्या,मराठवाड्याची सून, कर्मभूमी पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीचा परिसर, तर स्वराज्य राजधानी आणि देहत्याग कोकणात.त्यामुळे साक्षात संपूर्ण महाराष्ट्रात कार्य,कर्तृत्व आणि जीवन. राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 ला सिंदखेड जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाराणी होते.त्यांना दत्ताजी,अचलोजी, राघोजी आणि बहादुरजी हे भाऊ होते.जिजाऊंनी मराठी, फार्सी,संस्कृत,उर्दू,हिंदी, तेलगू या भाषा अवगत करून घेतल्या. याचबरोबर घोडेस्वारी,तलवारबाजी, राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळाले. इसवीसन 1610 ला वेरुळचे भोसले घराण्यातील शहाजी भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह वेरूळ येथे झाला. शहाजीमहाराज हे मालोजी- उमाबाई यांचे पुत्र होत. शहाजींचा जन्म 18 मार्च 1594 रोजी नगर येथे झाल...

ज्ञानज्योती-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मोती

ज्ञानज्योती-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे  विचार मोती १. देव हा एक काल्पनीक साह्यकर्ता आहे असे बहुतेक लोक समजतात. पण हा साह्यकर्ता सत्य नसून बे भरवशाचा असून मानव व उद्योग यांत भेद पाडून त्यांच्यात शत्रृत्व उत्पन्न करून माणसास आळशी बनवितो. २. दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी व भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत रहातो. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय. ३. दिवसभर नं थकता उद्योग करणे हा मनुष्याचा उत्तम धर्म असून तो त्याचा कल्याण करणारा मित्र होय. ४. आळस दरिद्रिपणाचे लक्षण आहे. ज्ञान, धन आणि मान यांचा तो वैरी असून आळशी मनुष्यास या तिन्ही गोष्टी मिळत नाहीत तर येवडी हानी होत असून त्यास मनुष्यत्वही कंटाळून सोडून जाते. ५. गुन्हेगारास दया दाखवणे हे गुन्हेगाराच्या दुष्ट कार्यात भाग घेणे असे होईल. ६. दया, दान-धर्म करण्याचा ज्यांना छंद आहे अशा लोकांनी आपल्या क्रियेचा काय परिणाम होईल याचा विचार करून ती कृत्ये केली पाहिजेत. सतकृत्यापासूनसुद्धा समाजावर वाईट परिणाम घडण्याचा संभव असतो. ७. आळस, परावलंबन वगैरे दूरगूण नं वाढण्यास व...

बोधकथा 101

🌹बोधकथा 🌹 ☝फार वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्‍यासाठी राजवाड्याच्‍या छतावर गेली होती. तिने आपला मौल्‍यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्‍यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्‍हणजे काहीतरी खाण्‍याची गोष्‍ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्‍याने कंठा खाण्‍यासाठी प्रयत्‍न केले. मौल्‍यवान अशा कंठ्यामध्‍ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्‍याने ते खाण्‍याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्‍याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्‍यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्‍या लक्षात एक गोष्‍ट आली की आपला मौल्‍यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्‍हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्‍ही त्‍याचा शोध घेण्‍याचे आदेश द्या.'' राजा म्‍हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्‍हणून हट्ट धरू...