हे चार संकेत सांगतील क्षेत्र बदलण्याची आवश्यकता आहे का..

नोकरीत असंतुष्ट असाल तर क्षेत्र बदलण्याच्या फायदे बाबतीतही विचार करू शकता. निर्णय घेण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या 4 संकेत याबाबत जाणून घ्या.. हे चार संकेत जेव्हा जुनी नोकरी सोडून नवे काम सुरू केले पाहिजे संस्थेतील वातावरण लक्षात न येणे आणि सतत सकारात्मकता वाट्याला येऊनही बहुतांश जण जुनी नोकरी सोडत नाहीत. बदलाला ते घाबरतात किंवा क्षेत्र बदलल्यामुळे होणाऱ्या फायदे विषयी ते विचार करू शकत नाहीत. त्यामुळे ती जुनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. हे 4 संकेत आपल्याला सांगतील की आता बदलायची वेळ आली आहे. नवीन नवीन काही शिकू शकत नसाल तर प्रगती नाही सध्या तुम्ही जे नोकरी करत आहात जे कोणते काम करत आहात त्यातून जर तुम्हाला काहीही शिकायला मिळत नसेल तर हे समजून घ्या की प्रगती थांबली आहे संशोधने असे सांगतात की वाढत्या वयासोबत तुम्ही सतत काही शिकत नसाल तर तुम्ही संतुष्ट नाही तुम्ही शिकत शिकत वृद्धत्वाकडे जात असाल तर तुम्हाला आनंदाची अनुभूती येईल सतत शिकत राहणे हे बुद्धीचे पोषण करण्यासारखे आहे आणि यामुळेच आनंद मिळतो उत्साह कंटाळा येतोय कामावर विपरीत परिणाम सकाळी कामावर जाताना जर तुम्हाला ...