अंतर्मुखी व्यक्तिमत्व

हे अंतर्मुखी आहेत आपल्या आत्मविश्वासामुळे यशस्वी

सर्वसामान्य धारणा अशी आहे की Introverts मध्ये आत्मविश्वास कमी असतो आज अशा लोकांना जाणून घेऊ या अंतर्मुखी आहेत पण यशस्वी

मार्क झुकरबर्ग
मार्क ने जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला आहे. फेसबुक सीईओ शेरील सेंड बर्ग म्हणतात मार्क खुप लाजाळू आहे. जास्त बोलत नाही.


बियान्से नोएल्स
अमेरिकन सिंगर  बियान्से नोएल्स
 असेेेेे म्हणते की, अंतर्मुखी स्वभावामुळे स्टेजवर परफॉर्म् करणे सुरू केले होते.
लहानपणी लाजळू पणा कमी करण्यासाठी स्टेजवर उभी राहायची.

स्टीव्हन स्पीलबर्ग
महान व्यक्तीत समाविष्ट स्टीवन स्पीलबर्ग यांना एकटे राहायला आवडते. गर्दीचा भाग होणे त्यांना आवडत नाही. मित्रांमध्ये ही काही वेळातच ते अस्वस्थ होतात.


एलोन मस्क
एका मुलाखतीत म्हटले होते की तेे अतिशय  इन्ट्रोवर्ड इंजिनिअर आहेत. स्टेजवर जाऊन बोलण्यात अडचण वाटते. त्यासाठी त्यांना खूप सराव करावा लागतो.

 
Every person need DMIT Report for successful life...

Call for details
9404539184

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English