केंव्हा काय बिघडते

🙏🙏विचार मंथन*🙏🙏  

   ☝️महत्त्वाचे व उपयुक्त☝️
*___________________________*

*⚘१) पोट केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.*

*⚘२) मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही.*

*⚘३) पित्ताशय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही.*

*⚘४) लहान आतडे केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता.*

*⚘५) मोठे आतडे केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता.*

*⚘६) फुफ्फुसे केव्हा बिघतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.*

*⚘७) यकृत केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता.*

*⚘८) हृदय केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही  जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त आहार घेता.*

*⚘९) स्वादुपिंड केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.*

*⚘१०) तुमचे डोळे केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता. आणि____*
*⚘११) तुमचा मेंदू केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता.*

  🙏 *तुमच्या शरीराच्या अवयवाची काळजी घ्या.आणि त्यांना बिघडवू देऊ नका.कारण*
*☝️हे अवयव बाजारात मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग आणि योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही. म्हणून आपल्या शरीराची काळजी घ्या.


Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स