Posts

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती..

. _*मानसिक आजार पळवुन*_      _*लावणार्‍या चौदा कृती...!*_ _1) सतत पॉझीटीव्ह - कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे, ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात._ _2) पॅशन निर्माण करा - आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्या शिवाय आपण जगु शकत नाही, आणि मग एके दिवशी जगही आपल्याला त...

1000 "OPPOSITE" Words in English

Image
1000 "OPPOSITE" Words in English about × exactly above × below absence × presence abundance × lack accept × refuse accidental × intentional active × lazy add × subtract admit × deny adult × child advanced × elementary affirmative × negative afraid – brave after × before against × for alike × different alive × dead all × none allow × forbid already × not yet always × never ancient × modern ancestor × descendant agree × refuse amateur × professional amuse × bore ancestor × descendant angel × devil animal × human annoy × satisfy answer × ask answer × question antonym × synonym apart × together approximately × exactly argue × agree arrest × free arrival × departure arrive × depart artificial × natural ascent × descent ask × answer asleep × awake attack × defend attack × defence attic × cellar autumn × spring awake × asleep awful × nice back × in front of background × foreground backward × forward bad × good bad luck × fortune beauty × ugliness before × after begin × ...

विज्ञान भारती Exam 6th to 12th

Image
महोदय,           विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात ( www.vibhaindia.org ). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील.             सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट ( https://vvm.org.in ) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते.       ...

विज्ञान भारती Exam 6th to 12th

Image
महोदय,           विज्ञान भारती ही आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये व अन्य ६ देशामध्ये पसरलेली चळवळ आहे आणि या अंतर्गत स्वदेशी भावनेशी निगडीत विज्ञाननिष्ठ असे विविध कार्यक्रम उपक्रम या मार्फत राबवले जातात ( www.vibhaindia.org ). त्यातील एक उपक्रम म्हणजे "विद्यार्थी विज्ञान मंथन" (VVM) ही वैज्ञानिक प्रतिभा / प्रज्ञा शोध परीक्षा, जी एनसीइआरटी (NCERT) व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते.या परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे . या परीक्षेला ४० प्रश्न हे भारताचे विज्ञान विश्वातील योगदान, बिरबल साहनी यांचे जीवनकार्य व भारतीय स्वतंत्रता संग्राम आणि विज्ञान या विषयावर असून ५० प्रश्न पाठ्यक्रमावर व १० प्रश्न तर्कावर आधारित असतील.             सर्व प्रश्न बहू पर्यायी असतील. पहिल्या ४० प्रश्नासाठी लागणारी पुस्तके विविमं च्या वेबसाईट ( https://vvm.org.in ) वर मिळतील. ही परीक्षा दरवर्षी इयत्ता ६ वी ते ११ च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. सर्व नोंदणी प्रक्रिया तसेच प्राथमिक परीक्षाही ऑनलाईन (ONLINE) असते.       ...

मी कलेक्टर डॉ राजेंद्र भारूड....

Image
**मी आहे नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर *****(डॉ, राजेंद्र भारुड)____माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातील सामोडे गावात भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं. जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर पर्यंतची मजल गाठता आलीच नसती. मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधा...

Navoday Result 2013

Image
* नवोदय प्रवेश परीक्षा 2023* निकाल पाहण्यासाठी ... खालील link ला क्लिक करावे  https://cbseit.in/cbse/2023/nvsresult/Result.aspx निकाल पहा व ग्रुप वर पाठवा ... रोल नंबर आणि जन्मदिनांक आवश्यक निवड झाली असल्यास . खूप खूप शुभेच्छा .

बुद्धिमत्ता _ Gardner

३.२.५ बहुविध बुद्धिमत्ता - (गार्डनर) गार्डनर हे प्रोजेक्ट झिरो या कला शिक्षणविषयक प्रकल्पात संशोधन कार्य करत होतो. गार्डनर यांचे हे संशोधन दोन दिशांनी माहिती संकलित करत होते. त्यामध्ये एक दिशा म्हणजे सामान्य व असामान्य मुलाच्या बुद्धिमत्तेबाबत संशोधन करणे आणि दुसरी दिशा म्हणजे ज्या प्रौढ व्यक्ती यांच्या मेंदूला इजा पोहचली आहे त्यांच्या विविध प्रतीकांच्या व्यापराच्या क्षमतांचा अभ्यास करणे, या दोन प्रकारच्या केलेल्या संशोधनातून गार्डनर यांना बहुविध किया बहु आयामी बुद्धीमत्तेचा सिद्धांत मांडण्यास खूप मदत झाली. बुद्धिही संकल्पना बुद्धीशी व बुद्धी ही मेंदूशी संबंधित संकल्पना आहे. मेंदू मार्फत घडणान्या आंतरक्रियेचा परिणाम म्हणून विचार प्रक्रिया होत असते व या विचार प्रक्रियेच फलित म्हणजेच वर्तन असते. गार्डनर यांनी मेंदु ब चेतातंतू पावर आधारित बुद्धिमत्ता स्पष्ट करण्याचा प्रयत्न या उपस्थित केलेला आहे. म्हणून गार्डनर यांच्या या उपपत्तीला चेता विज्ञानावर आधारित उपपत्ती असेही म्हटले जाते. गार्डनर यांनी मेंदूची रचना व त्यातील केंद्रात केंद्रांचा उल्लेख करून त्याबाबतचे स्पष्टीकरण केलेले आहे. मेंदूम...