Posts

मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…

Image
*मानसिक आजार पळवुन लावणार्‍या चौदा कृती!…* कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी चौदा ही खालील सुत्रे आहेतः- *1) सतत पॉझीटीव्ह -* कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं! उदा. “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे. प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे. उदा. जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो. आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात. *2) पॅशन निर्माण करा - * आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं. पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन! त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन! कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल. त्याच्याशिवाय आपण ज...

आजचा विषय- फुफ्फुस

*आजचा विषय- फुफ्फुस*                                                                                         दुसरा दिवस-                                                               दि.15/05/2021                                                                                                                        ...

ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर

Image
🌿 ग्रेट डॉ.अब्दुल कलाम सर 🌿🙏🏻 आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*   अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा .  डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)  भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.   श्री नायर यांनी *" कलाम इफेक्ट "* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.  १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.  ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.  म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.  त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सि...

DMIT Center in Jalna

Image
Coastal Mind Plot No. 99, Near Nagarsevak Ashok Pawar House, Jamuna Nagar, Railway station Jalna 94 04539184

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

Image
उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!! ❄ *उष्ण व थंड पदार्थ* ❄ कलिंगड             - थंड सफरचंद             - थंड चिकू                     - थंड  संत्री                     - उष्ण आंबा                    - उष्ण             लिंबू                    - थंड कांदा                    - थंड आलं/लसूण          - उष्ण काकडी                 - थंड बटाटा                   - उष्ण पालक                   - थंड  टॉमेटो कच्चा         -  थ...

Science Skill in Marathi Book

Image
Science Skill in Marathi https ://drive.google.com/file/d/1ZP6c2cobGaN_Xj3jFGCrVmscFFysadAY/view?usp=drivesdk

सुविचार

1- यशाची दार नेहमीच उघडे राहत असते मात्र आपण जेंव्हा जवळ जवळ पोहोचतो तेंव्हाच ते दिसू लागते  2- जीवनात काही मिळवायचे असेल तर आपले ध्येय नव्हे तर ते गाठण्यासाठी च्या पद्धती बदला.. 3- तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला अडथळ ऐवजी संधी दिसेल.. 4- आयुष्य कितीही कठीण असेल तरी नेहमी असे काही घडते ज्यात आपण यशस्वी होऊ शकतो... 5-