सुविचार
1- यशाची दार नेहमीच उघडे राहत असते मात्र आपण जेंव्हा जवळ जवळ पोहोचतो तेंव्हाच ते दिसू लागते
2- जीवनात काही मिळवायचे असेल तर आपले ध्येय नव्हे तर ते गाठण्यासाठी च्या पद्धती बदला..
3- तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला अडथळ ऐवजी संधी दिसेल..
4- आयुष्य कितीही कठीण असेल तरी नेहमी असे काही घडते ज्यात आपण यशस्वी होऊ शकतो...
5-
Comments
Post a Comment