दहावी नापास इंद्रजीत नारायणराव भालेराव
नाव ------------ इंद्रजीत नारायणराव भालेराव
आईचं नाव ---- रखमाबाई
शाळेचे नाव --- जि प्र. मा. शा हयातनगर
वर्ष ------------- १९७९
वर्ग ------------- इयत्ता दहावी
निकाल -------- नापास
परिणाम ------- वर्षभर गुरं राखावी लागली
म्हणून --- 'गाई घरा आल्या' पुस्तक लिहिता आलं.
म्हणून --- पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले.
म्हणून --- पुस्तक विद्यापीठांना अभ्यासाला लागलं.
म्हणून --- पुस्तकाच्या सात आवृत्ती निघाल्या.
कळस --- मॅट्रिक नापास मुलानं लिहिलेला लेख
कर्नाटकमध्ये मॅट्रिकच्या अभ्यासाक्रमात.
💐
Comments
Post a Comment