जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा 22 एप्रिल 2023
🏆 जवाहर नवोदय प्रवेश पात्रता परीक्षा 🏆
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
नवजीवन नवोदय ज्ञान प्रबोधिनी निवासी गुरुकुल
*प्रवेश पात्रता दिनांक*
22 एप्रिल 2023
05 मे 2023
*वेळ* _ सकाळी 10.30 ते 12.00
💎 *परीक्षेचे स्वरूप* 💎
गणित - 30 प्रश्न
उतारे - 10 प्रश्न
बुद्धिमत्ता - 10 प्रश्न
या विषयावर तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमावर 50 प्रश्नांची शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
*परीक्षा रजिस्ट्रेशन शुल्क* ₹ 50 /- रुपये.
⭕ परीक्षेद्वारे 30 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
⭕ प्रवेश परीक्षा पूर्वी किमान दोन दिवस अगोदर रजिस्ट्रेशन आवश्यक.
⭕ मिळालेले गुणांच्या आधारे फीस मध्ये सवलत दिली जाईल.
संपर्क :- 94045 39184 ( phone pe/ Google pay )
Form link
Comments
Post a Comment