personality development tips.. व्यक्तिमत्त्व विकास

personality development tips.. व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी काही टिप्स
1.स्वताला ओळखा
2.सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
3.तुम्ही जे आहात तेच दाखवा.
4.आत्मविश्वास
5.स्मित हास्य
6.स्वतःचे छंद जोपासा
7.चांगले श्रोते बना
8. इतरांनी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती करा.
9.क्षमा करा व क्षमा मागा 
10. Psychology and Philosophy बद्दल अभ्यास करावा 

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स