विद्यार्थ्याला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा...

विद्यार्थ्याला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा... भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२ मध्ये सहभाग घ्या* # मागील २५ वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले # शोध निबंध लिहिण्याचा प्रत्यक्ष अनुभव # रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रोजेक्ट कार्यपद्धती तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे बाबत तज्ञ शिक्षकांचे विनामूल्य मार्गदर्शन * सहभागाचे फायदे* • विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण होतो आणि वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान होते • राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपला प्रोजेक्ट सादर करण्याची संधी • राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी • देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव मिळतो. • प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र • प्रत्येक मार्गदर्शक शिक्षकास प्रमाणपत्र *आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल तरी आपण जा...