विद्यार्थ्याला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा...
विद्यार्थ्याला बाल वैज्ञानिक म्हणून घडवा... भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२२ मध्ये सहभाग घ्या*
# मागील २५ वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले
# शोध निबंध लिहिण्याचा प्रत्यक्ष अनुभव
# रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रोजेक्ट कार्यपद्धती तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे बाबत तज्ञ शिक्षकांचे विनामूल्य मार्गदर्शन
*सहभागाचे फायदे*
• विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण होतो आणि वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान होते
• राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपला प्रोजेक्ट सादर करण्याची संधी
• राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
• देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव मिळतो.
• प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र
• प्रत्येक मार्गदर्शक शिक्षकास प्रमाणपत्र
*आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल तरी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करा.*
*नोंदणी फॉर्म ची लिंक:*
*ही माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना share करावी ही विनंती*
*राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदे २०२२ ची नियमावली / मार्गदर्शक तत्वे*
• लहान वयोगट - (31 डिसेंबर 2022 रोजी) १० ते १४ वर्षापर्यंत
• मोठा वयोगट - (31 डिसेंबर 2022 रोजी) १४+ ते १७ वर्षापर्यंत
• प्रकल्पात २ मुलांचा गट असावा.
• *नोंदणीची शेवटची तारीख: 10/10/2022*
• तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्य अशा विविध चाचण्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड केली जाते.
*मुख्य विषय: आरोग्य आणि कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे*
*उपविषय:*
• तुमची परिसंस्था जाणून घ्या.
• आरोग्य, पोषण आणि स्वास्थ्य जोपासणे.
• परिसंस्था आणि आरोग्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक पद्धती
• आत्मनिर्भरतेसाठी परिसंस्थेवर आधारित दृष्टीकोन (EBA)
• परिसंस्था आणि आरोग्यासाठी तांत्रिक नवकल्पना
*अधिक माहितीसाठी संपर्क*
सुरेश केसापूरकर - जिल्हा समन्वयक
8888824526
प्रशांत हरकळ - शैक्षणिक समन्वयक
9970275738
आंबेकर सर : - 09421156468
राज्य समन्वयक संस्था - जिज्ञासा ट्रस्ट ठाणे – 98708 44396
राज्य समन्वयक - श्री. विश्वास कोरडे - 98192 27596
*ही माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांना share करावी ही विनंती*
Nice information
ReplyDelete