भावी करिअरच्या दिशा
*प्रति*
मुख्याध्यापक / प्राचार्य
माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील इ ०९ वी ते इ १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन लाईव्ह वेबिनार द्वारे करण्यात आले आहे.
यातील पहिले सत्र शुक्रवार *दि १४ जानेवारी २०२२ रोजी * भावी करिअरच्या दिशा* वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
*विषय १:- भावी करिअरच्या दिशा*
*तारीख आणि वेळ:*
*दि १४ जानेवारी २०२२,*
*दुपारी ०३.०० ते ०४.३० वाजेपर्यंत*
*सदर वेबीनार ची युट्युब लिंक*
सदर वेबिनारसाठी सर्व *विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांनी वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .
*एम.डी.सिंह*
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Comments
Post a Comment