प्रेरणादायी विचार 1
📍कधीही शाळेत न गेलेले छत्रपति
स्वराज निर्माण करतात
📍जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
📍आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
📍पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे साम्राज्य उभे करतात...
📍कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम' राष्ट्रपती पदापर्यंत जाता
📍रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
📍सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला' जगाला प्रेम शिकवतात.
📍कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे 'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
🍒 माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते,
परंतु, तो इतरांची किती किंमत
करतो,किती सकारात्मक विचार करतो,परिस्थितीशी कसा लढतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
🍒 🐧पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो 🐞किड्या 🐜मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच .........
Comments
Post a Comment