Posts

Showing posts from October, 2025

4 थी/7 वी शिष्यवृत्ती शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे

Image
* शिष्यवृत्ती शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे (ठळक बाबी)* --- 🔹 1. परीक्षेचे नवे नाव व स्तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांचे स्तर बदलले आहेत. आता या परीक्षा अनुक्रमे — इयत्ता ५वी ऐवजी इयत्ता ४ थी इयत्ता ८वी ऐवजी इयत्ता ७ वी नवीन नाव: प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी स्तर) उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी स्तर) --- 🔹 2. अंमलबजावणी व वेळापत्रक अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025–26 पासून होईल. या वर्षात एक संक्रमणावस्था म्हणून — इ. ५ वी व इ. ८ वी साठी परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये इ. ४ थी व इ. ७ वी साठी परीक्षा एप्रिल–मे 2026 मध्ये 🔹 3. शिष्यवृत्ती संख्यावाटप इ. ४ थी व इ. ७ वी साठी प्रत्येकी सुमारे १६,००० हून अधिक शिष्यवृत्ती संच मंजूर. शैक्षणिक वर्ष 2026–27 पासून परीक्षा फक्त इ. ४ थी व इ. ७ वी साठीच होणार. 🔹 4. पात्रता अटी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेत (शासकीय/अनुदानित/अनअनुदानित) शिकत असावा. CBSE/ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही परवानगी; मात्र त्यांना रोखरक्कम शिष्यवृत्ती मिळणार ...