क्लास 4 थी साठी डिक्शनरी प्रोजेक्ट ( फक्त जालना जिल्हा)
💥 *4 थी मध्ये* शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 💥
*सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी !! सुवर्ण संधी !!!*
💥 *डिक्शनरी प्रोजेक्ट*💥
🔥 शालेय जीवनामध्ये शब्दार्थ माहीत असणे फार आवश्यक आहे. परंतु विद्यार्थी आवश्यक तेवढ्या गतीने शब्दार्थ पाठ करत नाहीत कारण त्यांना त्या बाबतीत प्रेरणा मिळत नाही.
या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करतील अशी अपेक्षा आहे.
🔥सदर परीक्षा ही विद्यार्थ्यांना अभ्यासास motivate करण्यासाठी आयोजित केलेली आहे.
🔥यावर्षी या उपक्रमात प्रत्येक तालुक्यातील इच्छुक फक्त दहा शाळा चा सहभाग घेणार आहोत.
🔥जालना शहरातील सर्व शाळा यात सहभागी होऊ शकतात.
🔥 50% पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र मिळणार आहेत.
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
👉🏻 *ग्रामीण भागासाठी*
*लेवल 1*
शाळा स्तरावर 3 विद्यार्थ्यांची निवड ( 40 गुणांची )
*लेवल 2*
शाळा स्तरावर निवड झालेल्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा ( 100 गुण )
*लेवल 3*
लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची 10 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏻 *शहरी भागासाठी*
*लेवल 1*
शाळा स्तरावर 5 विद्यार्थ्यांची निवड ( 40 गुणांची )
*लेवल 2*
शाळा स्तरावर निवड झालेल्या 5 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा ( 100 गुण )
*लेवल 3*
लेखी परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची 10 गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल.
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
*मराठी माध्यम*
विषय- इंग्रजी आणि Maths
(नवनीत डिक्शनरी)
*English आणि सेमी माध्यम*
विषय- Evs and Maths
(नवनीत डिक्शनरी)
*पेपर शुल्क - 10 रुपये*
शहरी भागासाठी printed फॉर्म असतील.
ग्रामीण भागासाठी गूगल फॉर्म असतील.
( फॉर्म फक्त शाळेमार्फत च भरल्या जातील. वैयक्तिक फॉर्म स्विकारले जाणार नाहीत )
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
*लेवल 1 ची परीक्षा* - 4 ते 7 एप्रिल दरम्यान
*लेवल 2 ची परीक्षा* - 10 एप्रिल
🏆*बक्षिस वितरण 28 एप्रिल 2025*🏆
➡️अधिक माहितीसाठी
Scholar's Academy ( Abacus and Brain Gym )
व
स्व. डॉ वाय. वाय. खंडागळे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था( जालना)यांच्या संयुक्त विद्यमाने
94045 39184
Comments
Post a Comment