8 वी साठी नवोदय फॉर्म भरण्याची ही आहे शेवटची तारीख

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाः 
अर्जासाठी 30 ऑक्टोबरची डेडलाइन
-
जालना | जवाहर नवोदय विद्यालयातील नववी व अकरावीसाठी प्रवेश परीक्षा २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्ह्यातील रहिवासी व इयत्ता आठवीच्या वर्गात २०२४ २५ या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज navoday form link या लिंक वर ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English