बारावीचा निकाल चेक करा या अधिकृत वेबसाइट वर

आज बारावीचा निकाल लागणार 

🌐 *या वेबसाईटवर पाहा निकाल :* 

▪️ hscresult.mkcl.org 👈
▪️ mahahsc.in 👈

📄 निकालाची प्रत कधी मिळणार? :

👉🏻 12 वीचा निकाल 21 मे ला लागल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये निकालाची प्रत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे निकालाच्या तारखेनंतर साधारण 10 दिवसात विद्यार्थी त्यांच्या संबंधित कॉलेजमध्ये भेट देऊन निकालाची प्रत मिळण्याबाबत चौकशी करू शकतात.


Comments

Popular posts from this blog

नवोदय / स्कॉलरशिप / मंथन परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025