RTE संदर्भात शासनाचे परिपत्रक जाहीर .....याच कालावधीमध्ये ऑनलाइन फॉर्म भरता येईल [2024]
RTE प्रवेशासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे
1.रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
2.राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
3.दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
4.अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
5.जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र
_________________________________________
Comments
Post a Comment