11 वी नवोदय प्रवेश परीक्षा
आवाहन : नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करावेत
जालना | इयत्ता अकरावीच्या रिक्त जागांसाठी
जालना तसेच सर्व जिल्ह्यांच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षेची आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी ३१ मे रोजीपर्यंत www.navodaya.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सुरू सुरू आहेत, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जे या प्रवेशासाठी पात्र आहेत. त्यांनी वरील मुदतीत आपले अर्ज सादर करावेत.
Comments
Post a Comment