नवोदय हॉल तिकीट डाउनलोड करणे

नवोदय हॉल तिकीट डाउनलोड ( 2023 )करण्यासाठी खालील link ला click करावे. 👇
(रजिस्ट्रेशन नंबर असल्यास)



ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही अशा विद्यार्थ्यांनी खालील लिंक ला क्लिक करून विद्यार्थ्याचे नाव, पालकाचे नाव,आईचे नाव व जन्मतारीख टाकून ( फॉर्म भरताना जे नाव टाकले होते तेच टाकावे स्पेलिंग मध्ये चूक करू नये)  captcha टाकावा. 

त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल


एडमिट कार्ड / हॉल तिकीट डाउनलोड करताना तरीही अडचण येत असेल तर खालील नंबर वर कॉल करावा
- निलेश खंडागळे जालना 9923380048

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English