टिप्स-टिप्स - 1
💮टिप्स-टिप्स - 1 💮
बटाटे उकडताना तुरटीचा तुकडा पाण्यात टाकल्यास भांडे स्वच्छ राहते.
गुळाचा किंवा साखरेचा पाक करताना पाकात थोडे तूप घातल्यास पाक भांड्याला चिकटणार नाही.
गाजराचा कीस वाळवून ठेवल्यास पाहिजे तेव्हा भुरका करता येतो.
कच्च्या दुधात हळद उगाळून लावल्यास गालावरचे डाग कमी होतात.
मेणबत्ती थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरल्यास ती जास्त वेळ टिकते.
गाजराचा हलवा करताना खवा नसल्यास खोबऱ्याचा कीस घालावा, हलवा छान होतो.
दररोज २० ग्रॅम चारोळी खाल्ल्यास लठ्ठपणा कमी होतो.
Comments
Post a Comment