धुपे सर सुविचार
धुपे सर सुविचार
सन्मान प्राप्त झाल्यावर,,
*ज्याला गर्व होत नाही....*
अपमान झाला तरी,,
*जो क्रोधीत होत नाही....*
आणि.......
क्रोध उत्पन्न झाला तरी,,
*जो कठोर शब्द उच्चारत नाही..*
*..तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो..*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जबाबदारीची जाणीव असणारी*
*माणसे फारशी वाद-विवाद किंवा*
*सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,*
*तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे*
*समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात!*
*म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात..*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*नेहमी वाटत की लोक आपल्याला दुखावतात पण तस नसत तर ते आपल्याला काही तरी शिकवून जातात .*
*बोध काय घ्यायचा हाआपला भाग झाला पण भ्रमनिराश होणं हा दोष झाला .*
*सुखासाठी कोणाकडे हात पसरू नये, वेळ वाया जातो, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल.*
*साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे . क्षमा ही परम शक्ती आहे . नम्रता हा सर्वोत्तम युक्तीवाद आहे . आणि ओळख हा चांगला संबंध आहे . फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे . मग तो पैसा असो की माणसे !!!.*🌹
💫 *जगणं संपन्या* 🙃
*अगोदर इतका* 🤗
*सुगंध वाटून जावं*
*की... उरलेल्या* 💯
*राखेचीही वाहवा* 😎✌🏻
*व्हावी* 👍🏼
_*जगण्याचा तोल हा असा असतो. कुणाला क्षणभराचे रंग मिळतात.. कुणाला सुंदर क्षण मिळतात.. कुणा कडे जग सहज मान उंचावून पाहते.. तर कुणाला मिळते फक्त जगण्याचं बीज.. त्यातून आपआपलं फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.. एकदा ती जादू आली की रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत.. ते उमलत राहतात.. बहरत राहतात...*_
_*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*_
*नेहमी वाटत की लोक आपल्याला दुखावतात पण तस नसत तर ते आपल्याला काही तरी शिकवून जातात .*
*बोध काय घ्यायचा हाआपला भाग झाला पण भ्रमनिराश होणं हा दोष झाला .*
*जबाबदारीची जाणीव असणारी*
*माणसे फारशी वाद-विवाद किंवा*
*सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,*
*तर समोरील काम अत्यंत महत्त्वाचे*
*समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात!*
*म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात..*
*भरलेले घर आणि सुंदर मन हे फक्त समाधानी व्यक्तीमध्येच असते.* *कारण ती व्यक्ती स्वत:कडे जे काही आहे त्यात खुश असते आणि इतरांच वाईट व्हावे हा विचार कधीच करत नाही..*
*अपना पूरा समय खुद को बेहतर करने में लगाओ...*
*क्योंकि अब रिश्ते इंसान से नही पैसों से बनने लगे है...*
*इस दुनिया में हर एक इंसान अलग होता है...*
*इसलिए ना तो आप अपनी किसी और से बराबरी करें और ना ही किसी और जैसा बनने में खुद को खो दे...*
*सफल संबंध इस पर आधारित नहीं होता की हम बातों को कितना अच्छे से समझते हैं...*
*बल्कि हम कितना गलतफहमियों को दूर करते हैं इस पर आधारित है...*
*इंसान को कठिनाइयों की आवश्यकता होती है, क्योंकि सफलता का आनंद उठाने के लिए ये ज़रूरी हैं।*
*इंतजार करने वाले को उतना ही मिलता हैं,*
*जितना कोशिश करनेवाले छोड़ देते हैं l*
*यदि चार बातों का पालन किया जाए – एक महान लक्ष्य बनाया जाए, ज्ञान अर्जित किया जाए, कड़ी मेहनत की जाए, और दृढ रहा जाए – तो कुछ भी हासिल किया जा सकता हैं।*
: *सपने वो नहीं है जो आप नींद में देखे, *सपने वो है जो आपको नींद ही नहीं आने दे।*
*जो अपने कदमों की काबिलियत पर विश्वास रखते हैं, वो ही अक्सर मंजिल पर पहूँचते है.*
*संत कबीरवाणी* 🙏🏻
*निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय*,
*बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।*
*अर्थ*:
*जो हमारी निंदा करता है, उसे अपने अधिकाधिक पास ही रखना चाहिए। वह तो बिना साबुन और पानी के हमारी कमियां बता कर हमारे स्वभाव को साफ़ करता है*.
*विकल्प मिलेंगे बहुत, मार्ग भटकाने के लिए, संकल्प एक ही काफ़ी है, मंज़िल तक जाने के लिए !*
*उन पर ध्यान मत दीजिये जो आपकी पीठ पीछे बात करते है इसका सीधा सा अर्थ है आप उनसे दो कदम आगे है ।*
*एक बार समय जो बीत जाता है वो दोबारा लोटकर वापिस नही आता, अपने समय का सदुप्रयोग करो ।*
*आप इतने छोटे बनिए कि हर व्यक्ति आपके साथ बैठ सके और ...... इतने बड़े बनिए की आप जब उठे तो कोई बैठा ना रहे.........🙏🙏*
*_कुछ लोग आपसे इसलिए भी नफरत करने लग जाते हैं क्योंकि आपकी सही बात उन्हें कड़वी लग जाती है।_*
*समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.*
*जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही, फक्त ज्या तराजुमध्ये दुस-यांना "तोलता" त्याच तराजुमध्ये "स्वतः" बसुन बघा,*
*कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो.*
*चुकीचा माणूस आपल्याशी किती ही गोड बोलत असला, तरी एक दिवस तो आपल्यासाठी आजार बनेल!*
*पण चांगला माणूस कितीही परखड बोलत असला, तरी एक दिवस तो आपल्यासाठी औषध बनू शकतो. निवड आपल्या सुजाणतेवर अवलंबून आहे!*
*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती.*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.*
*जगणं ठाऊक असणाऱ्यांना, वागणं कसं असावं हा प्रश्न कधीच पडत नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहित असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा मनापासून विचार करतात.*
*माणसाने कुठूनही घसरावे, पण कोणाच्याही नजरेतून घसरू नये, कारण* *मोडलेल्या हाडांवर उपचार होऊ शकतो, पण* *मोडलेल्या मनावर उपचार होऊ शकत नाही...!*
*तुलनेच्या विचित्र खेळात अडकवू नका.. कारण या खेळाला अंत नाही.. जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते..!*
*पैशाने विकत घेत येत नाही अशी एखादीतरी गोष्ट तुमच्या जवळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका.*
_*कोण आपल्याशी कसा वागतोय हे बोलून दाखवायचे नाही फक्त लक्षात ठेवायचं.. बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण काही लोक खोट बोलून माणसं जिंकतात. आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दुर राहतो.*_
*❝समजुतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात.❞*
*शून्य आणी वर्तुळ दिसायला जरी सारखी असली तरी त्यात फरक आहे.*
*शून्यात आपला एकटेपणा असतो तर वर्तुळात आपली माणसं असतात.*
*आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल परंतु हिंमत कधीच हारु नका....कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहिल....🍂*
*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती.*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती...!*
*वाटा सापडत जातील,*
*तुम्ही शोधत जा...*
*माणसं बदलत जातील,*
*तुम्ही स्वीकारीत जा...*
*परिस्थिती शिकवत जाईल,*
*तुम्ही शिकत जा...*
*येणारे दिवस निघून जातील,*
*तो क्षण जपत जा...*
*विश्वास तोडून अनेक जातील,*
*तुम्ही सावरत जा...*
*प्रसंग परीक्षा घेत जाईल,*
*तुम्ही क्षमता दाखवत जा...*
*या धावत्या जगात तीन....*
*गोष्टी कधीही बदलू नका...!*
*विचार😊*
*ध्येय🎯*
*जोडलेली माणसे🤝*
*फक्त तुमचं मन सगळ्यांसाठी माणुसकीने भरलेलं ठेवा..!जगातील* *सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तुम्हीच असाल..!!🌹🙏🏻*
_*मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोंकाना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकवूनच घेतात.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
*आयुष्यात कधीच हा विचार करत बसु नका कि कोण कसा कधी कुठे आणि का बदलला.फक्त हे बघा कि तो तुम्हाला काय शिकवून गेला.*
*कधी कोणावर जबरदस्ती करु नका* *की त्याने तुमच्या साठीवेळ काढावा*.
*जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून*
*तुमच्यासाठी वेळ काढेल.....*
*काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही.. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही...मीपणा*
*सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही...कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही... कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि सोबत चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही...!!*
: *सल्ला घ्यायचाच तर*
*"यशस्वी" आणि "अयशस्वी"*
*या दोघांचाही घ्या,*
*कारण...*
*यशस्वी काय करायचं ते सांगतो..*
*आणि अयशस्वी काय करू नये*
*ते सांगतो*
_*माणुसकी ही अशी जादू आहे... जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते, आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते...!*_
*भले ही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको...ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो...!*
*" मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाश्यांना त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असेच असते. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होतात ! "*
*प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चारित्राची व्हायला हवी. कारण चांगला चेहरा सजवायला काहीशी मिनिटे लागतात. पण चांगले चारित्र बनवायला संपूर्ण आयुष्य*
_*पद, प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या 'पुढं' उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील.*_
_*जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका, आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका...*_
_*हसण्यानं आयुष्य निरोगी होतं, आणि दुसर्यांवर हसण्यानं निरूपयोगी.*_
*"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते." म्हणून सकारात्मक, आशावादी आणि आनंदी विचार यशस्वी व सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे."*
*जमेल अस करायला* 🙏🏻
_*देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातुनच खरा कळतो.*_
_*चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.*_
*जमेल अस करायला* 🙏🏻
_*आयुष्यात संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही, गरज आहे ती मर्यादा बाळगुन आलेल्या संकटांना तोंड देण्याची व... आपल्यातील रावणाला आजच नष्ट करण्याची...!!*_
_*क्षितिजापाशी झुकते ते 'आकाश' असते, आसवांनी जोडले जाते ते 'प्रेम' असते, क्षणोक्षणी रंग बदलते ते 'जीवन' असते, आणि सुख- दुःखाची देवाण घेवाण जेथे असते तेच मनापासून जुळलेले 'नाते' असते..*
*जमेल अस करायला* 🙏🏻
_*अपेक्षा अशी असावी, जी ध्येयापर्यत नेणारी.. ध्येय असं असावं, जे जीवन जगणे शिकवणारं.. जगणं असं असावं, जे नात्यांची कदर करणारं.. नाती अशी असावीत, जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी...*_
_*दुनियेचा एक रिवाज आहे. जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे. नाही तर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते. आणि पुढे बघून चालायचे असते.*_
" *क्षमा म्हणजे* *काय*" ??
*सुंदर उत्तर*......-
*चुरगळल्यानंतरही फुलांच्या*
*पाकळयांनी दिलेला*
*सुगंध म्हणजे*
*क्षमा*....!👌🏻
*छापलेली पुस्तके वाचल्याने*
*खरे ज्ञान मिळत नाही...*
*अनुभवाचे पुस्तक वाचल्याने*
*खरे ज्ञान मिळते...*
*कारण...*
*छापलेल्या पुस्तकांचे लेखक*
*अनेक असतात...*
*पण...*
*अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक*
*आपण स्वत: असतो.*.
*सुप्रभात*
*_सत्यवाणी...._*✍🏻
सन्मान प्राप्त झाल्यावर,,
*ज्याला गर्व होत नाही....*
अपमान झाला तरी,,
*जो क्रोधीत होत नाही....*
आणि.......
क्रोध उत्पन्न झाला तरी,,
*जो कठोर शब्द उच्चारत नाही..*
*..तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो..*
: 💕नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही....
नारळ फोडल्याशिवाय
आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही...!!!!💕
: *मोठा समुद्र होऊन*
*खारट होण्यापेक्षा*
*लहान झरा होऊन*
*गोड रहा.*
*जिथे वाघ पण*
*मान खाली घालून पाणी पितो.*
: *'गाठ' कशीही असली तरी सोडवता येते,*
*प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो...*
: इंन्सान कि संपत्ती
*ना दौलत हैं ,ना धन हैं*
उसकी संपत्ती तो
*उसका हँसता हुआ*
*घर परिवार हैं और संतुष्टं मन हैं*
:
*चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो,तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवतो.........!!!*
: *"साधेपणा" ही सगळ्या पेक्षा चांगली सुंदरता आहे,*
*"क्षमा" ही चांगली शक्ती आहे,*
*"विनम्रता" हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे..*
*आणी "आपलेपणा" हे सर्वात श्रेष्ठ नात आहे.*
: *लोग क्या कहेंगे, अगर ये सोचकर आप कुछ नही कर रहे तो आप जीवन की पहली परीक्षा में हार गये*।
: *चांगले लोक आणि चांगले विचार*
*आपल्या बरोबर असतील तर*
*जगात कुणीही तुमचा पराभव*
*करू शकत नाही. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा*
: *चांगल्या विचारावर बोलणं अवघड नाही,*
*चांगल्या विचारावर लिहणं ही अवघड नाही,*
*अवघड तर आहे चांगल्या विचारांवर चालणं.*
*शुभसकाळ* 🌹🙏🏻
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्यामगील दुःख* *रागवण्या मागील प्रेमआणि शांत रहाण्यामागील कारण*
*जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा*
: 🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍
: “कठोर किंतु सत्य” 👉🏽 माचिस किसी दूसरी चीज को जलाने से पहले खुद को जलाती हैं..! *गुस्सा* भी एक माचिस की तरह है..! यह दुसरो को बरबाद करने से पहले खुद को बरबाद करता है…
: *स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.. “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते*”
: *प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते*
: *मनुष्य धन अथवा कुल से नहीं, दिव्य स्वभाव और भव्य आचरण से महान बनता है*
: *वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे..*
*आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल"...!!!**
: *मित्र खुप जोडा,* *पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू* *नका.*
*शिक्षण,डिग्री,पैसा यावरून माणुस कधीच श्रेष्ठ* *किंवा मोठ्ठा* *होत नसतो.*
*कष्ट,अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.*
: *जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं*
*साठवली जाते ती दौलत आणि* *जपली जातात ती माणसं*
: *सच्चे मित्र के तीन लक्षण हैं- अहित को रोकना, हित की रक्षा करना और विपत्ति में साथ नहीं छोड़ना।*
: *_दो मीठे बोल बोलने से किसी का खुन बढ़ जाऐ_*,
*_तो वो भी एक प्रकार से रक्तदान है_*...
*
*सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृद्य जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल, तसेच उगवेल..!*
: *चुकीच्या व्यक्तीचे समर्थन*
*आपल्या मनाला उल्हासित*
*करील कि नाही ,माहित नाही......!*
*परंतू*
*एखाद्या चांगल्या व्यक्तीचा*
*तिरस्कार केला तर, ती चुक*
*आपणास कायमची मनाला*
*त्रास देणारी ठरते.......!*
: *आयुष्याने शिकवले एक अप्रतिम वाक्यं,*
*जिंकलोत तर आवरायचं आणि हरलोत तर सावरायचं.. 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻*शुभ सकाळ्*🌹🙏
: *निवडलेला "रस्ताच" जर*
*"इमानदारीचा" व सुंदर असेल*
*तर "थकुन" जाण्याचा प्रश्नच*
*"उरत" नाही*
*भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
: *रोग अपनी देह में पैदा होकर भी हानि पहुंचाता है और औषधि वन में पैदा होकर भी हमारा लाभ ही करती है...*
*हित चाहने वाला पराया भी अपना है और अहित करने वाला अपना भी पराया है...*
: *सुविचार*
*कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,प्रयत्नवादी व्हा,यश तुमची वाट पाहात आहे."*
*कोणाचं सुख पाहून ते*
*आपल्या वाट्याला का*
*नाही, म्हणून असमाधानी*
*राहण्यापेक्षा*.
*कोणाचं दुःख पाहून ते*
*आपल्या वाट्याला नाही*,
*हे पाहून समाधानी राहणं*
*म्हणजेच*..
*सुखी जीवन होय*
*मन साफ, त्याला सर्व माफ.*
*दरवाज्यावर " शुभ + लाभ "*
*लिहून काही ही होत नाही.*
*विचार शुभ असतील तर*
*लाभच लाभ होईल.*
*आपल्या मनावर ताबा*
*आणि दुसऱ्याच्या वेदनेची*
*जाणीव म्हणजेच संस्कृती.*
...
: *शब्द दिल्याने "आशा"*
*निर्माण होतात*
*आणि*
*दिलेला शब्द*
*पाळल्याने "विश्वास"*
🍁
*कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात,*
*अगदी तसेच,*
*चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं, तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात.*
"💫☘️प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चीत नाही...💯*
*🦚🌸पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे*
*हे मात्र निश्चीत आपल्या हातात आहे"*
*कावळा कोकिळेच्या आवाजला दाबु शकतो*...
*पण स्वताचा आवाज मधुर कोकीळे सारखा काढु शकत नाही*...
*तसंच निंदा करणारा व्यक्ती सज्जन माणसाला बदनाम करु शकते*... *पण*,
*स्वता कधीच सज्जन बनु शकत नाही*...
*आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी आपली मजा बघणारे आपलेच असतात.*
*ही खरी शोकांतिका !!!!!*
*..वजन बढ़ जाए तो क्या करें..?*
*तन का बढे़ तो*
*..व्यायाम..*
*मन का बढे़ तो*
*..ध्यान..*
*धन का बढे़ तो*
*..दान..*
*गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या..*
*मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या..*
*या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या..*
*उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!!*
*सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!!*
*श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!!*
*शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!*
*दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे,*
*“ मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!*
*तीळगुळ घ्या,गोड-गोड बोला*
*तुम्ही कितीही चांगले राहा !!*
*कितीही चांगले काम करा !!*
*पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा !!*
*जी व्यक्ती, तुम्हाला चुकीचं समजते,*
*ती मरेपर्यंत, तुम्हाला चुकीचंच,*
*समजणार !!*
*कारण दृष्टीचे ऑपरेशन,*
*होऊ शकते !!*
*पण दृष्टिकोनाचे नाही...!!*
*
_*कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं... मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं, आपल्याशी कोण कसही वागेना, आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे, जिवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा, मनुष्य जन्म पुन्हा मिळत नसतो आणि या जन्माची माणसं पुन्हा भेटतं नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा.*_
: *"""खुद से बहस करोगे तो"""*
*""सारे सवालों""*
*""के""*
*""जवाब मिल जाएंगे""*
*""अगर दुसरो से करोगे तो""*
*""और नये""*
*""सवाल खड़े हो जायेंगे""*
: *आयुष्य म्हणजे काय?*
*हे त्या गरिबाला विचारा--*
*ज्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास देखील फुग्यात भरून विकावा लागतो*
: *तुमच्यासमोर"पुढे-पुढे करणारे " किती लोक "खरे" आहेत; हे महत्वाचे नाही.. तर तुमच्या पाठीमागे" किती लोक तुमच्यासाठी "विश्वासू"आहेत हे महत्वाचे आहे*.
: *कसा दिसतो त्यापेक्षा "कसा आहे" याला महत्व असत,*
*कारण शेवटी "सौंदर्याचं आयुष्य तारूण्यापर्यंत"..*
तर
*"गुणांचे आयुष्य मरणापर्यंत" असत...*
: *कोणालाही न दुखावता जगणे*,
*यासारखे सुंदर जगणे जगात दुसरे कुठलेच नाही*
*आणि ज्याला हे कळले*
*त्याला वेगळे पुण्य* *कमवायची गरज राहत नाही*☘️☘️☘️🌷🌷🌷
: *पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत,*
*तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही, कामाचा आळस पणा आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत नाही,*
*आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही...!!!*
*क्षमा म्हणजे* *काय*" ??
*सुंदर उत्तर*......-
*चुरगळल्यानंतरही फुलांच्या*
*पाकळयांनी दिलेला*
*सुगंध म्हणजे*
*क्षमा*....!👌🏻
: *कुछ नहीं मिलता दुनिया में मेहनत के बिना...*
*परछाई भी धूप में निकलने पर मिलती है...*
*सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते ...!*
*खुद का दर्द महसूस होना जिंदा होने का सबूत है...*
*लेकिन औरों का दर्द महसूस करना इंसान होने का सबूत है...*
: *माफ करना और चुप रहना सीखिए...*
*ऐसी ताकत बन जाओगे की पहाड़ भी रास्ता देंगे...*
*✒️सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोट दाखवतील हेही स्वीकारावं लागत कारण जोपर्यंत जिंदा आहोत तोपर्यंत निंदा राहाणारच!.*
*दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा,*
*स्वतःची प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील!*
*_सत्यवाणी...._*✍🏻
सन्मान प्राप्त झाल्यावर,,
*ज्याला गर्व होत नाही....*
अपमान झाला तरी,,
*जो क्रोधीत होत नाही....*
आणि.......
क्रोध उत्पन्न झाला तरी,,
*जो कठोर शब्द उच्चारत नाही..*
*..तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो..*
💕नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही....
नारळ फोडल्याशिवाय
आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही...!!!!💕
: *मोठा समुद्र होऊन*
*खारट होण्यापेक्षा*
*लहान झरा होऊन*
*गोड रहा.*
*जिथे वाघ पण*
*मान खाली घालून पाणी पितो.*
: *'गाठ' कशीही असली तरी सोडवता येते,*
*प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो...*
*
इंन्सान कि संपत्ती
*ना दौलत हैं ,ना धन हैं*
उसकी संपत्ती तो
*उसका हँसता हुआ*
*घर परिवार हैं और संतुष्टं मन हैं*
*चुकीच्या निर्णयातून जो अनुभव मिळतो,तोच अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवतो.........!!!*
*"साधेपणा" ही सगळ्या पेक्षा चांगली सुंदरता आहे,*
*"क्षमा" ही चांगली शक्ती आहे,*
*"विनम्रता" हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे..*
*आणी "आपलेपणा" हे सर्वात श्रेष्ठ नात आहे.*
*लोग क्या कहेंगे, अगर ये सोचकर आप कुछ नही कर रहे तो आप जीवन की पहली परीक्षा में हार गये*।
*चांगले लोक आणि चांगले विचार*
*आपल्या बरोबर असतील तर*
*जगात कुणीही तुमचा पराभव*
*करू शकत नाही. शून्यलाही देता येते किंमत, फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा*
*चांगल्या विचारावर बोलणं अवघड नाही,*
*चांगल्या विचारावर लिहणं ही अवघड नाही,*
*अवघड तर आहे चांगल्या विचारांवर चालणं.*
*"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्यामगील दुःख* *रागवण्या मागील प्रेमआणि शांत रहाण्यामागील कारण*
*जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा*
🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍
*
“कठोर किंतु सत्य” 👉🏽 माचिस किसी दूसरी चीज को जलाने से पहले खुद को जलाती हैं..! *गुस्सा* भी एक माचिस की तरह है..! यह दुसरो को बरबाद करने से पहले खुद को बरबाद करता है…
*स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.. “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते*”
*प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते*
*वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे..*
*आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल"...!!!**
*मित्र खुप जोडा,* *पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू* *नका.*
*शिक्षण,डिग्री,पैसा यावरून माणुस कधीच श्रेष्ठ* *किंवा मोठ्ठा* *होत नसतो.*
*कष्ट,अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.*
*जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं*
*साठवली जाते ती दौलत आणि* *जपली जातात ती माणसं*
*सच्चे मित्र के तीन लक्षण हैं- अहित को रोकना, हित की रक्षा करना और विपत्ति में साथ नहीं छोड़ना।*
*_दो मीठे बोल बोलने से किसी का खुन बढ़ जाऐ_*,
*_तो वो भी एक प्रकार से रक्तदान है_*... *
*सर्वांना हसवा, पण कधी कुणावर हसू नका. सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा, पण कुणाचं हृद्य जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल, तसेच उगवेल..!*
*चुकीच्या व्यक्तीचे समर्थन*
*आपल्या मनाला उल्हासित*
*करील कि नाही ,माहित नाही......!*
*परंतू*
*एखाद्या चांगल्या व्यक्तीचा*
*तिरस्कार केला तर, ती चुक*
*आपणास कायमची मनाला*
*त्रास देणारी ठरते.......!*
*आयुष्याने शिकवले एक अप्रतिम वाक्यं,*
*जिंकलोत तर आवरायचं आणि हरलोत तर सावरायचं..
*निवडलेला "रस्ताच" जर*
*"इमानदारीचा" व सुंदर असेल*
*तर "थकुन" जाण्याचा प्रश्नच*
*"उरत" नाही*
*भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
*रोग अपनी देह में पैदा होकर भी हानि पहुंचाता है और औषधि वन में पैदा होकर भी हमारा लाभ ही करती है...*
*हित चाहने वाला पराया भी अपना है और अहित करने वाला अपना भी पराया है...*
*सुविचार*
*कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,प्रयत्नवादी व्हा,यश तुमची वाट पाहात आहे."*
✍️ *विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही*
तुम्ही चांगले कार्य करु लागला की,आपोआप विरोधक तयार होतात, कारण...
*कर्तृत्ववान व्यक्तीचे कार्य बघितले जात नाही परंतु तो कोठे अडकतोय याकडे सर्वांचे मात्र लक्ष असते...!*
*कोणाचं सुख पाहून ते*
*आपल्या वाट्याला का*
*नाही, म्हणून असमाधानी*
*राहण्यापेक्षा*.
*कोणाचं दुःख पाहून ते*
*आपल्या वाट्याला नाही*,
*हे पाहून समाधानी राहणं*
*म्हणजेच*..
*सुखी जीवन होय*
*प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्य असतो .*
*अयोग्य असते ती परिस्थिती .…...*
*आणि परिस्थिती मुळे बदलते ती मनस्थिती....*
*मन साफ, त्याला सर्व माफ.*
*दरवाज्यावर " शुभ + लाभ "*
*लिहून काही ही होत नाही.*
*विचार शुभ असतील तर*
*लाभच लाभ होईल.*
*आपल्या मनावर ताबा*
*आणि दुसऱ्याच्या वेदनेची*
*जाणीव म्हणजेच संस्कृती.*
*शब्द दिल्याने "आशा"*
*निर्माण होतात*
*आणि*
*दिलेला शब्द*
*पाळल्याने "विश्वास"*
*कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात,*
*अगदी तसेच,*
*चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं, तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात.*
💫☘️प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चीत नाही...💯*
*🦚🌸पण प्रत्येकाबरोबर आनंदी रहाणे*
*हे मात्र निश्चीत आपल्या हातात आहे"*
*🌼🌺शुभ सकाळ 🌺✨*
: *चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री🙏
*मनात उगाच साठवून ठेवलेला कचरा साफ केला पाहिजे म्हणजे उत्साह आणि आनंदासाठी जागा राहते*...!!🌹
: *जेव्हा सावध नसता तेव्हाच शिकार होते. मग ते प्राणी असो किंवा माणूस. त्यासाठी नेहमी दक्ष असणे महत्त्वाचे.*
: *दुसरों की खुशी में अपनी खुशी देखना एक बहुत बड़ा हुनर है, और जो इंसान ये हुनर सीख जाता है, वो कभी भी दुखी नहीं होता*.
*संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते. पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते.*
: *ज्यांनी तुमची धडपड पाहिलीये,*
*फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते.....!*
*इतरांना ..,*
*"तुम्ही फक्त नशीबवान माणुस वाटत असतां ...!"
_*"चेहरा" पाहण्यापेक्षा कर्तृत्व पहा, कारण कर्तृत्वाला "मेकअप" करता येत नाही..!!*_
*"आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा असतो...एक स्पर्धक आणि एक निंदक...दोघेही आपल्यामध्ये स्पर्धा जिंकण्यासाठी जिद्द निर्माण करतात...!"*
_*वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते.. जेंव्हा जेंव्हा ती येते ना.. तेंव्हा तेंव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजुला होतात..*_
*उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते*.
*शुभसकाळ*🌹🙏🏻
Comments
Post a Comment