Abacus चे फायदे

 

*नमस्कार पालकवर्ग*

🙏🙏🙏🙏


*काय आहे  अबॅकस* ?👇

🎯 अबॅकस हे पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन साधन असून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

🎯 अबॅकस वर गणित करण्याची सवय असणाऱ्या मुलांना कॅल्क्युलेटर पेक्षा जलद गतीने आकडेमोड करणे सहज शक्य होते.

🎯 अबॅकस हे शक्ती विरहीत यंत्र असून, आडव्या उभ्या दांड्या मध्ये मनी सदृश्य लाकडी गुलाची रचना केलेली असते.

🎯 अबॅकसच्या  पूर्ण आठ लेव्हल्स असतात.

🎯 प्रत्येक लेव्हल्स चा कालावधी तीन महिने असतो.

🎯 क्लासेस फक्त शनिवार आणि रविवार ला घेतले जातात म्हणजे मुलांचा आठवड्याचा दिनक्रम विस्कळीत न करता अबॅकस करता येते.

*जी चॅम्प अबॅकसचे फायदे*  👇

🎯 बालकांच्या सुप्त मानसिक गुणांचा विकास होतो.

🎯 अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते.

🎯 गणिताबद्दलची भीती नष्ट होते.

🎯 मनात आकडेमोड करण्याची क्षमता विकसित होते.

🎯 कॅल्क्युलेटर पेक्षा तेज आकडेमोड करण्याचे तंत्र

🎯 उजवा मेंदू व डावा मेंदू दोन्हींचा पुरेपूर उपयोग
हसत - खेळत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांचा १००% प्रतिसाद.

🎯 अभ्यासक्रम लेव्हलनुसार असल्यामुळे पालकांना पहिल्या लेव्हल नंतरच बदल जाणवतो.

🎯 गती व बौद्धिक कौशल्याच्या आयुष्यभर परिणाम जाणवतो.

🎯 मुलांचा शाळेतील अभ्यास व इतर कार्यक्षमतेवर आई-वडिलांना कमी वेळ द्यावा लागतो.


    🙏 *धन्यवाद* 🙏

Scholar's Academy Jalna
9404539184 / 9421072174
            *जी चॅम्प अबॅकस*

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स