प्रयोग - सुर्यावरचे डाग

           प्रयोग -  सूर्या वरचे डाग

 साहित्य -  आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास
 कृती -  एका A 4 ( झेरॉक्स पेपर ) आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या साह्याने कापून घ्या. तो कागद एका आरश्यावर चिटकवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसा भिंतीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीत कमी करा. त्यामध्ये काही काळसर ठिपके दिसतील. ते सूर्यावर चे डाग आहेत. कवडशात ढगही हलताना दिसतील. त्यावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो. तो भिंतीवर पडून परावर्तित होतांना त्याची प्रखरता आणखीन कमी होते. आणि बारकावे दिसायला लागतात.





Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स