सैनिकी स्कूल पात्रता परीक्षा

*स्पर्धा परीक्षा वर बोलू काही ...!!!*
🪄🪄🪄🪄🪄🪄🪄🪄
आज जाणून घेऊया *अखिल भारतीय सैनिकी स्कुल पात्रता परीक्षा (AISSEE) 2022* विषयी...
*(सैनिकी स्कुल हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासंबंधित इंग्रजी माध्यमाचे निवासी विद्यालय आहे)*

*परीक्षा दिनांक : 9 जानेवारी 2022*

💻🖥️📲📱🖥️💻
*ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत : 26 ऑक्टोबर 2021*

*अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :* 

*परीक्षा शुल्क :*
अनु. जाती व अनु. जमातीसाठी रु. 400/- आणि इतरांसाठी रु. 550/-

*प्रवेश स्तर:* 
इयत्ता - सहावी
इयत्ता - नववी 

पात्रता: 
🤵🏻🤵🏻‍♀🤵🏻🤵🏻‍♀🤵🏻🤵🏻‍♀🤵🏻
*सहावीसाठी:*
१) विद्यार्थ्यांचे वय 31 मार्च 2022 रोजी 10 ते 12 वर्षाच्या दरम्यान असावे.
२) मुलींसाठी प्रवेश फक्त इयत्ता सहावीमध्ये उपलब्ध आहे.
🤵🏻🤵🏻🤵🏻🤵🏻🤵🏻🤵🏻
*नववीसाठी*
१) विद्यार्थ्यांचे वय 31 मार्च 2022 रोजी 13 ते 15 वर्षाच्या दरम्यान असावे.
२) प्रवेशावेळी विद्यार्थी मान्यताप्राप्त शाळेमधून आठवी उत्तीर्ण असावा.

परीक्षा स्वरूप : बहुपर्यायी
*सहावीसाठी*
एकूण प्रश्न : 125
एकूण गुण : 300
वेळ : अडीच तास

*नववीसाठी*
एकूण प्रश्न :150
एकूण गुण : 400
वेळ : 3 तास 
(अभ्यासक्रम व इतर माहिती पुढील भागात...)
*चला तर मग आपल्या शाळेतील इच्छूक व गुणवान पात्र विद्यार्थ्यांना या परीक्षेचा अनुभव देऊयात व त्यांचे भविष्य उज्ज्वल करूयात !!!*
📝📝📝📝📝📝





Advt..
Coastal Mind App link

Download the app 👇Click here

1. Coastal Mind ॲप डाऊनलोड करावे
2. रजिस्टर करावे
पासवर्ड मुलाचे नाव व सिम्बॉल ठेवू शकता.
उदा. Ganesh@123
Password लिहून ठेवा.

3.ज्या email ID ने रजिस्टर केले आहे त्याने Login करावे
4. मराठी ऑप्शन निवडून स्कॉलरशिप किंवा नवोदय टॅब ला क्लिक करावे.
 5.pay या tab वर क्लिक करावे.
आपण phone pe, Google pay, ATM card, NetBanking द्वारे पेमेंट करू शकता...
अधिक माहिती साठी 
हेल्पलाइन - 94045 39184

DMI test 

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स