2 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 02 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
_*💡"लक्ष" साध्य करण्यासाठी, केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळणं महत्त्वाचं आहे.*_ ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*👂कान आणि डोळे👀 यात चार बोटांचे अंतर.*
*💫अर्थ:-*
*ऐकन्यात आणि पाहण्यात फार तफावत असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ३३ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१६५३ : अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.*
*👉१९५७ : सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१८८४ : श्रीधर व्यंकटेश केतकर, ज्ञानकोशकार.*
*👉१९७७ : शकिरा, प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका.*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००७: विजय अरोडा - हिंदी सिनेमा आणि टी वी अभिनेता*
*👉१९८७: अलिएस्टर मैकलीन - स्कॉटिश साहसीकथा लेखक (जन्म २१ एप्रिल १९२२)*
*👉१९७०: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, दार्शनिक आणि इतिहासकार* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉दक्षिनेतिल वृद्धगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते?*
🥇गोदावरी
*👉पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ कोठे आहे?*
🥇अकोला
*👉MIDC चे मराठीतील संक्षिप्त रूप काय आहे?*
🥇महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
*👉महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोनते ठिकाण प्रसिद्ध आहे?*
🥇सोलापूर
*👉महाराष्ट्राला किती की.मी. लांबिचा समुद्र किनारा लाभला आहे?*
🥇720 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🤴दैवी खेळ*
*आर्थर अँश हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता. १९८३ मध्ये त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली. त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे त्याला कैन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.*
*त्यातील एका पञात म्हटले होते...*
*इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ? या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...*
*"५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस*
*सर्किटमध्ये दाखल झाली,*
*त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम*
*स्पर्धेसाठी निवडली गेली. त्यातील फक्त ५० टेनिसपटू* *विम्बलडनसाठी निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत* *आणि दोघे अंतिम फेरीत पोचले. त्या दोन जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी* *विजेतेपदाचा करंडक*
*उंचावला तेव्हा मी* *देवाला कधीही विचारले नाही की,* *माझीच निवडका केलीस ? मग आत्ताच वेदना होत असताना माझीच निवड का केली,*
*असे मी देवाला कसे विचारु ?"*
*"सराव तुम्हाला बळकट बनवतो..* *दुःख तुम्हांला माणूस बनवते... अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते."*
*यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात*
*आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment