पंडित जवाहरलाल नेहरु
पंडित जवाहरलाल नेहरू
जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 889 रोजी अलाहाबाद येथे एका सुसंस्कृत व सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील एक ख्यातनाम वकील होते. त्यांनी भारताच्या आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशाप्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारण्यांचे व सार्वजनिक कार्य संस्कार घरातून झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा कौटुंबिक वारसा होता. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी अलाहाबाद येथे झाले. पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हेरो येथील पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज मध्ये दाखल झाले सण 1912 मध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भारतात आल्यावर नेहरूंनी अलाहाबाद येथे वकिली सुरू केली. परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या काळी त्यांनी होमरूल लीग या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीजी च्या सहवासात आले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधीजीचे परमभक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात गांधीवादातील काही तत्त्वावर नेहरूंचा विश्वास असला तरी ते खऱ्या या अर्थाने गांधीवादी मात्र कधीच झाले नाही.
सन 1920 नंतरच्या काळातील भारतीय राजकारणावर व स्वातंत्र्य आंदोलनावर महात्मा गांधीजींचा सर्वाधिक प्रभाव असला तरी पंडित नेहरूंनी या काळात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते पंडित नेहरू व सुभाषचंद्र बोस हे भारतीय युवक वर्गाच्या इच्छा-आकांक्षा यांचे प्रतीकच बनले होते भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात या दोघांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा कारावासही भोगला होता सन 1920 मध्ये नेहरू सोवियत युनियन ला भेट दिली समाजवादाच्या प्रयोगांनी ते प्रभावित झाले आणि समाजवादी विचाराकडे आकर्षित झाले. डिसेंबर 1929 मध्ये लावा येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नीरज यांची निवड झाली होती या अधिवेशनात 31 डिसेंबर 1929 रोजी काँग्रेसने प्रथमच समाजवाद यावरील आपला विश्वास व्यक्त केला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची चार वेळा निवड झाली होती ऑगस्ट 1942 च्या मुंबई येथील काँग्रेस अधिवेशनात चले जावचा ठराव संमत होण्यात गुरुजींचा प्रमुख वाटा होता त्यानंतर लगेचच इंग्रज सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केले जवाहरलाल जी आता राजकारणात गुरफटून गेले भारतमातेची पारतंत्र्यातून मुक्त करणे हेच त्यांचे अंतिम ध्येय होते ते एकटेच काहीच करू शकले नसले तरी त्या सिद्धतेसाठी अनेक तरुण पुढे आले होते मारू किंवा मरू ही त्यांची प्रतिज्ञा होती जवाहरलाल जी चे वडील मोतीलाल उतारवयात मुळे आजारी पडले होते डॉक्टरी उपचार योग्य प्रकारे चालू होते पण ते निरुपयोगी ठरत होते तरी त्यांचे मन खंबीर होते स्वातंत्र्याचे विचार सुटले नव्हते भारत स्वतंत्र होऊन स्वातंत्र्य मिळाल्याचे भाग्य पाहण्याचा योग माझ्या नशिबी नाही पण खात्री आहे की तुम्ही व तुमचे सर्व सहकारी ते मिळाल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर ती प्रेरणा तुम्हाला निश्चित येईल शेवटी सन 1931 मध्ये त्यांची हे लोकांची व ते चिरशांती विलीन झाले हा दुखत आघात पंडित जवाहरलाल यांना सोसावा लागला ते ह मनाचे मोठे खंबीर अशोक हा खूप अस्वस्थ करणारा असला तरी त्यांनी आपले मन आवरले व पुढचे कार्य सुरू केले.
जवाहरलाल जी हे इंग्रज सरकारच्या दृष्टीने विरोधी सावज म्हणूनच वावरत होते. कुठलेही निमित्त शोधून इंग्रज अधिकारी त्यांना शोधीत होते कुठे सत्याग्रह केल्याबद्दल कुठे विरोधी लेख लिहिल्याबद्दल कुठे सरकारविरुद्ध भाषणे वरून जनतेमध्ये प्रक्षोभ उठवल्याबद्दल त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना तुरुंगाची वाट दाखवून अडकवून ठेवण्याची त्यांची सदैव तयारी असे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमलाने ही राजकारणात पतीबरोबर भाग घेतला व त्याचा परिणाम म्हणून तिलाही कारावासत जावे लागले. पण त्याबद्दल तिला मुळीच वाईट वाटले नाही.
कारावासातील दगदगीमुळे कमला नेहरू ची प्रकृती एकदा खूप बिघडली होती त्यावेळी जवाहरलालजी तुरुंगात होते त्यांच्या निकटच्या व्यक्तींनी पंडित नेहरू ची सुटका करण्याची विनंती केली त्यावेळी एका अटीवर सरकार त्यांना सोडण्यास तयार झाले होते. या पुढे जवाहरलालजी राजकारणात किंवा सरकारच्या विरोधात भाग होत नसतील तर त्याची सुटका करण्याचा विचार करू ही ती अट.
पंडितजींनी ती अट मुळीच मान्य केली नाही. माझ्या तत्वा पासून मी मागे फिरणार नाही असा निग्रही विचार त्यांनी सरकारला कळवला होता. सरकार शांत भारताच्या पदरात काहीतरी देण्याची इंग्रजांची तयारी आहे अशा रीतीने सायमन साहेब भारतात आले होते. यापूर्वी अशाच फुसक्या धारणा येथील पुढाऱ्यांनी ऐकल्या होत्या. यावेळी सायमन साहेबांच्या काही सोयी सवलती चा विचार करण्यात काही फायदा नाही. हे सर्व पुढाऱ्यांनी अनुभव ओळखले होते म्हणून ते भारतात येताच त्यांना काळी निशाणी दाखवून धिक्कार करायचा व त्यांना परत पाठवायचे हा निर्णय सर्व पुढाऱ्यांनी घेतला होता. त्यात जवाहरलालजी सामील झाले होते.सायमन साहेब भारतात आले. मोठ्या मधुर भाषणाने ते पुढाऱ्यांनी बोलून त्यांची मने वळवणार होते. मुंबई, पुणे, अहमदाबाद, कलकत्ता, लखनऊ अशा अनेक शहरांना त्यांनी भेटी दिल्या. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना सायमन परत जा असा संदेश मिळत होता. सायमन साहेबांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी सरकारी पोलिसांची तैनात असे. सायमन साहेब स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिस लाठी हल्ला करीत. जमलेल्या जनसमुदायाला पांगवित. लखनौ ला तर गोविंद वल्लभ पंत नेहरू यांनाही तो मार चुकला नव्हता. सर्वांची मने संतापाने पेटली होती. सायमन साहेबांना अनेक ठिकाणचा कडवा विरोध सहन करत निराशाच अनुभवावी लागली होती. शेवटी परत जाण्याशिवाय मार्ग उरला नव्हता. ते परत मायदेशी गेल्यावर त्यांनी भारतातील जनतेचा असंतोष तेथील वरिष्ठांना सांगितला.
Comments
Post a Comment