Posts

Showing posts from February, 2021

Science Skill in Marathi Book

Image
Science Skill in Marathi https ://drive.google.com/file/d/1ZP6c2cobGaN_Xj3jFGCrVmscFFysadAY/view?usp=drivesdk

सुविचार

1- यशाची दार नेहमीच उघडे राहत असते मात्र आपण जेंव्हा जवळ जवळ पोहोचतो तेंव्हाच ते दिसू लागते  2- जीवनात काही मिळवायचे असेल तर आपले ध्येय नव्हे तर ते गाठण्यासाठी च्या पद्धती बदला.. 3- तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला अडथळ ऐवजी संधी दिसेल.. 4- आयुष्य कितीही कठीण असेल तरी नेहमी असे काही घडते ज्यात आपण यशस्वी होऊ शकतो... 5- 

हिंदी माध्यम के विद्यार्थी के लिये उपयुक्त ज्ञान

हिंदी माध्यम के विद्यार्थी के लिये उपयुक्त ज्ञान 1)  +   =  जोड़ 2)  --  =  घटाव 3)  ×  =  गुणा 4)  ÷   =  भाग 5)  %  =  प्रतिशत 6)  ∵   =    चूंकि 7)  ∴  =  इसलिए 8)  ∆   =  त्रिभुज 9)  Ω  =  ओम 10)  ∞  =  अनंत 11)  π  =  पाई 12)  ω  =  ओमेगा 13)   °  =  अंश 14)  ⊥  =  लंब 15)  θ  =  थीटा 16)  Φ  =  फाई 17)  β  =  बीटा 18)  =  =  बराबर 19)  ≠  =  बराबर नहीं है 20)  √  =  वर्गमूल 21)  ?  =  प्रश्न वाचक 22)  α  =  अल्फा 23)  ∥  =  समांतर 24)  ~  =  समरुप है 25)  :   =  अनुपात 26)  : :  =  समानुपात 27)  ^  =  और 28)  !  =  फैक्टोरियल 29)...

RTE ऑनलाईन अर्ज भरणे सुरू

Image
RTE ऑनलाइन फॉर्म  दि. 03-03-2021 ते 21-03-2021 या कालावधीत RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा... 📚🎓 Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 🎓📚 📝 1st std Admission under RTE Act. ✅ *ठळक मुद्दे* ◼ RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण  1st ते 8th std पर्यंत मोफत ◼ कुठलेही शुल्क नाही ! ◼ SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही. ◼ कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये. ◼ खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे. ◼ Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश 📣 R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी) येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:- 🏡 रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे ◆ *आधार कार्ड* ◆ *पा...

गरूड व्हा, बगळा होऊ नका! – पॉवर ऑफ चॉईस

Image
  गरूड व्हा, बगळा होऊ नका! – पॉवर ऑफ चॉईस -------- सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलिश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलिश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’ ‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांन...

उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम आणि घरगुती उपाय

Image
उंची वाढवण्यासाठी आहार, व्यायाम         आणि घरगुती उपाय                 _*--------------------*_ आपली उंची ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. प्रामुख्याने उंची ठरवण्यासाठी 60 ते 80 टक्के जेनेटिक फॅक्टर आणि अनुवांशिक घटक जबाबदार असतात. तर उंचीसाठी आहार पोषण, व्यायाम यासारखे घटक 40 ते 20 टक्के घटक जबाबदार असतात. साधारणपणे वयाच्या पहिल्या वर्षांपासून ते पौगंडावस्था सुरू होण्यापूर्वी आपली उंची वर्षाला 2 इंच प्रमाणे वाढत असते. तर पौगंडावस्था (puberty) सुरू झाल्यानंतर तेच प्रमाण वर्षाला 4 इंच इतके होते. पौगंडावस्था झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 18 ते 20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबली जाते. उंची वाढवण्याचे हे आहेत उपाय : आपली उंची कशी वाढवावी असा अनेकांचा प्रश्न असतो. उंची वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांचे नियोजन ठेवणे आवश्यक असते. यासाठी येथे उंची वाढीसाठी कोणता काय खावे, काय खाऊ ...