एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.

⭕️ *एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.* ⭕️

अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.

*अ*:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
*ग*:-गङचिरोलि, गोंदिया
*क*:- कोल्हापूर
*म*:- मुंबई
*ला*:- लातूर
*उ*:- उस्मानाबाद
*ठ*:- ठाणे
*पा*:- पालघर, पुणे, परभणी
*य*:- यवतमाळ
*धु* :- धुळे
*र*:- रायगड, रत्नागिरी
*स*:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
*भ*:- भंङारा 
*जे*:- जळगाव, जालना
*च*:- चंद्रपूर
*हा*:- हिंगोली
*ब*:- बिड, बुलढाणा
*न*:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद
*व*:- वर्धा, वाशिम

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स