Coastal Mind App का घ्यावे ?
सर्व पालक व शिक्षक मित्रांना सप्रेम नमस्कार , Coastal Mind सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा विचार करून e-learning App सुरु करत आहे. विद्यार्थ्याना घरी राहून पाहिजे तेंव्हा अभ्यास करता यावा . पाहिजे तेंव्हा शिकवलेले परत बघता यावे. मिळालेल्या ज्ञानाचे दृढीकरण करता यावे. शिकवलेल्या घटकांचे notes परत परत वाचता याव्यात या सर्वांचा विचार करून app ची निर्मिती करण्यात आली आहे. हे app वापरण्यास फार सोपे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी app वर आवश्यक तेवढेच बघू शकतील. इतर app मध्ये रंजकपणा खूप केलेला असल्यामुळे विद्यार्थी अशा app मध्ये जास्त वेळ घालवतात. परंतु Coastal Mind या app मध्ये फक्त ज्ञानावर आधारित घटकांचा विचार करण्यात आला आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त 45 - 50 मिनिटात आपला अभ्यास पूर्ण करू शकतो. कोणत्याही शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे मिळालेल्या ज्ञ...