Posts

सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा

Image
सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा 2021 5 वी व 8 वीचे विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आहे.. फॉर्म भरण्यासाठी अंतिम दिनांक -  3 डिसेंबर 2020 परीक्षा दिनांक -  10 जानेवारी 2021 माहिती पत्रक  https://drive.google.com/file/d/1747OwKz1GQUCJQrhjticAKc7WL-6SslJ/view?usp=drivesdk Website  https://aissee.nta.nic.in/webinfo/public/home.aspx Form link  https://testservices.nic.in/ExamSys/Registration/Instruction.aspx Download the App  Click here

स्कॉलरशिप चा अंतिम निकाल जाहीर

Image
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी च्या स्कॉलरशिप चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक ला क्लिक करून पीडीएफ डाऊनलोड करू शकता. स्कॉलरशिप अंतिम निकाल PDF Website  http://www.mscepune.in/ -------***-------***--------***--------***--------- Coastal Mind App download करण्यासाठी  येथे क्लिक करा Coastal Mind App मोफत कसे वापरावे..  येथे क्लिक करा

रोमन क्रमांक Roman Number

रोमन संख्या 1 ते 1000 1=I 2=II 3=III 4=IV 5=V 6=VI 7=VII 8=VIII 9=IX 10=X 11=XI 12=XII 13=XIII 14=XIV 15=XV 16=XVI 17=XVII 18=XVIII 19=XIX 20=XX 21=XXI 22=XXII 23=XXIII 24=XXIV 25=XXV 26=XXVI 27=XXVII 28=XXVIII 29=XXIX 30=XXX 31=XXXI 32=XXXII 33=XXXIII 34=XXXIV 35=XXXV 36=XXXVI 37=XXXVII 38=XXXVIII 39=XXXIX 40=XL 41=XLI 42=XLII 43=XLIII 44=XLIV 45=XLV 46=XLVI 47=XLVII 48=XLVIII 49=XLIX 50=L 51=LI 52=LII 53=LIII 54=LIV 55=LV 56=LVI 57=LVII 58=LVIII 59=LIX 60=LX 61=LXI 62=LXII 63=LXIII 64=LXIV 65=LXV 66=LXVI 67=LXVII 68=LXVIII 69=LXIX 70=LXX 71=LXXI 72=LXXII 73=LXXIII 74=LXXIV 75=LXXV 76=LXXVI 77=LXXVII 78=LXXVIII 79=LXXIX 80=LXXX 81=LXXXI 82=LXXXII 83=LXXXIII 84=LXXXIV 85=LXXXV 86=LXXXVI 87=LXXXVII 88=LXXXVIII 89=LXXXIX 90=XC 91=XCI 92=XCII 93=XCIII 94=XCIV 95=XCV 96=XCVI 97=XCVII 98=XCVIII 99=XCIX 100=C 101=CI 102=CII 103=CIII 104=CIV 105=CV 106=CVI 107=CVII 108=CVIII 109=CIX 110=CX 111=CXI 112=CXII 113=CXIII 114=CXIV 115=CXV 116=CXVI 117=CXVII 118=CXVIII 119=CXIX 120=CXX 121=CXXI 122=...

बेत्ते नेस्मिथ ग्रॅहम

Image
1951 मध्ये या शॉर्टशॉर्टहँड टायपिंग करणाऱ्या मुलीने व्हाइटनर चा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात ती टायपिस्टची नोकरी करू लागली. टायपिंग मध्ये काही चुका झाल्यास तिला बॉस ची बोलणी खावी लागत असत. चित्रकार आपली एखादी चूक झाल्यास त्यावर पांढरा रंग लावतात हे तिने पाहिले होते. त्याच धर्तीवर तिने पांढरा रंग आणि काही रसायने वापरून एक मिश्रण तयार केले. आपल्या चुकांवर ते मिश्रण लावून बेत्त बिनचूक कागदपत्रे तयार करू लागली. हे गुपित तिने आपल्या इतर टायपिस्ट मैत्रिणींना सांगितले. तिच्याकडून हे मिश्रण घेऊन मैत्रिणी वापरू लागल्या.घरीच स्वयंपाक घरात घरगुती मिक्सर वर बेते हे मिश्रण तयार करीत असत परंतु मागणी वाढल्यामुळे तिला वेळ मिळेनासा झाला तिच्या बॉसने तीला कामावरून काढून टाकले. मग तिने स्वतःची कंपनी सुरू केली मिस्टेक आऊ ट या गमतीशीर नावाने तिने हे उत्पादन सुरू केले.

महान बुद्धिमत्ताच स्वतःचा विचार करते

Image
इमॅन्युएल केंट आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू मानले जात. मानवाचा मेंदू त्याच्या विचारांची इमारत बांधतो या चर्चेला त्यांनी तोंड फोडले.  जन्म - 22 एप्रिल 1724.    मृत्यू - 12 फेब्रुवारी 1804 तुमच्याकडे जे आहे त्यावरून तुम्ही श्रीमंत बनत नाही, तर जे नाही त्याच्याविना काम भागवून तुम्ही श्रीमंत बनत असतात. कमजोर माणसाची शक्ती आहे धैर्य, शक्तिशाली माणसाची कमजोरी बेचैनी. खोटे हे तर खोटेच असते मग ते चांगल्या हेतूने ही बोललेले का असेना. डोळे, मित्र आणि त्याची आवडती व्यक्ती  बाबत खूप काही सांगत असतात. तुम्ही मला जेवढे पाहू शकता तेवढेच जाणू ही शकता मात्र मी वास्तवात कसा आहे हे जाणू शकत नाही. व्यक्ती मनाच्या अंदाज गुरांशी त्याची वागणूक कशी आहे यावरून सुद्धा लावला जातो. उचित असतात म्हणूनच उचित कामे करा. महान मेंदूच स्वतः बाबत विचार करतो. मनुष्याने शिस्तप्रिय असणे अतिशय गरजेचे कारण त्याचा स्वभाव रानटी असतो. बुद्धिमान व्यक्तीच स्वतःला बदलू शकते जिद्दी व्यक्ती कधीच बदलू शकत नाही. - इमॅन्युएल केंट

नवोदय माहिती

5 वी नवोदय प्रवेश परीक्षा Online form भरण्याचा अंतिम दिनांक - 15 डिसेंबर 2020 परीक्षा दिनांक - 10 एप्रिल 2021 Form व अधिक माहिती साठी http://www.navodaya.gov.in Prospect Download करण्यासाठी पुढे क्लिक करा.. Prospect of JNVS    आज आपण 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.   ▪️ *5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते* • प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते  • ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते.  • SC / ST/OBC / OPEN आरक्षण आहे.  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* . ▪️ *परीक्षा* • परीक्षा प्रत्येक तालुकास्तराव होते.  • एकूण गुण - 100  • एकूण प्रश्न संख्या - 80  • प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी. • परीक्षा वेळ - 2 तास. ▪️ *विषय व गुण* • मानसिक क्षमता - 40 प्रश्न  " 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. "  • अंकगणित  - 20 प्रश्न...

कासव आणि ससा - कथा जुनी आशय नवीन

Image
*कथा जुनी आशय नवीन*              ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना . आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. *पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं.* कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला,  *"एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ?* पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . ...