Posts

Showing posts from July, 2024

करिअरमध्ये यशस्वी होण्याचे पाच मार्ग

💥  करिअरमध्ये यशस्वी होण्याचे पाच मार्ग 💥  1]  सर्वात आधी तुम्ही कोणत्या गोष्टी उत्कृष्ट आहात, हे जाणून घ्या. आपली गुणवत्ता ओळखल्यानंतर त्यासाठी परिश्रम घ्या.  2] दुसरे म्हणजे आपली गुणवत्ता ओळखून त्यानुसार जास्त चांगली संधी देणाऱ्या करिअरची निवड करावी. 3] तिसरे- तुमचे कौशल्य कितीही चांगले असले तरीही नवीन गोष्टी शिका. नवे तंत्रज्ञान, नवीन पद्धती शिका.  4] चौथे म्हणजे गुणवत्ता जाणून घेणे पहिली पायरी असते. परंतु त्यात खरे प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पणाला पर्याय नसतो.  5] पाचवे- आत्मविश्वास व धैर्य बाळगले पाहिजे. तुमची गुणवत्ता व परिश्रम तुम्हाला काळासोबत एके दिवशी यशाच्या दिशेने नेतील.

नवोदय 2025 साठी फॉर्म भरण्यास सुरवात

Image
*_नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यासाठी सुरूवात झालेली आहे._* अर्ज भरण्यासाठी लिंक 👇 https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2024  परिक्षा दिनांक. 18 जानेवारी 2025_ _सोबत अपलोड करण्यासाठी विद्यार्थी प्रमाणपत्र व माहितीपत्रक._ प्रिंट काढून मुख्याध्यापक ची सही शिक्का घ्यावा व फॉर्म ऑनलाइन भरावा..👇 https://drive.google.com/file/d/17b9rY6ScB6HFMHwNz80U-f1XrNfeZW5Z/view?usp=drivesdk